Thursday, 15 January 2015

पत्नी :-अहो मकरसंक्रांत येत आहे मला काही आइडिया द्या ना

पत्नी :-अहो मकरसंक्रांत
येत आहे मला काही आइडिया
द्या ना यावेळेस  मी काय देऊ
(वाटु) ?? वाण म्हणून
नवरा -अस कर तु या वेळेस चौदा
(14) जणींनां माझा  मोबाइल
नंबर दे.....

या जगातील 3 सत्य :

या जगातील 3 सत्य :

 १. सुन, जावई आणि नारळ...
कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
२. प्रेम आंधळं असतं,
लग्न डोळे उघडतं.
३. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर...
नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.

Can you tell the name of 2 great Kings

Teacher :

“Can you tell the name of 2 great Kings who have brought 

happiness & peace into people's lives ?”

Student :

“Smo-king & Drin-king ” !!!


एक गुजराती बादाम बेच रहा था

एक गुजराती  बादाम  बेच  रहा  था
सरदार  ने  पूछा  ये  खाने  से  क्या  होता  है ?
गुजराती : दिमाग़  तेज़  होता  है ..
सरदार : केसे ?
गुजराती : अच्छा  ये  बताओ  1 किलो  चावल  में  कितने  दाने  होते  है
सरदार : पता  नही ...
गुजराती  ने  उसको  बादाम  खिलाया  और  बोला ,
बताओ  1 दर्जन  में  कितने  केले  होते  है ?
सरदार : 12
गुजराती  : देखा  दिमाग  तेज़  हो  गया ना
सरदार : 2 किलो  दे  यार , कमाल  की  चीज़  है ..

Sucess doesn't happen overnight, keep your eye on the prize and don't look back.

Sucess doesn't happen overnight,


keep your eye on the prize and don't look back.


गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा...
*मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा *

श्वासातला श्वास असते मैञी....

श्वासातला श्वास असते मैञी....
ओठातला घास असते मैञी....
काळजाला काळजाची आस असते मैञी....
कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैञी..

प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे.., .

प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे..,.तोच या जगात खरा "श्रीमंत" आहे..प्रेम + काळजी = आईप्रेम + भय = वडीलप्रेम + मदत = बहिणप्रेम + भांडण = भाऊप्रेम + जिवन = नवरा / बायकोप्रेम + काळजी + भय + मदत +भांडण + जिवन = मित्र

कलीयुगाचे पर्व आहे.. , प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!

कलीयुगाचे पर्व आहे..,प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!.मी आहे तरच सर्व आहे...,.नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!.अरे वेड्या..!.कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,.आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे...!!!.

जीवनाचे सार्थक फक्त येवढ्याच गोष्टीत आहे !!!....... .

रस्त्याने चालताना असे चाला की लोकांनी राम राम घातला पाहीजे...
.
बसताना असे बसा की लोक शेजारी येऊन बसले पाहीजे...
.
आणि
.
मरताना असे मरा की ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातुन खळाखळा पाणी आल पाहीजे....
जीवनाचे सार्थक फक्त येवढ्याच गोष्टीत
आहे !!!.......
.

Wednesday, 14 January 2015

ढील दे .दे दे रे .... इस पतंग को.... ढील दे




ढील दे .दे दे रे ....


इस पतंग को....




ढील दे ......




^
/ | \
/ • | • \
/ | \
/ | \
\ |\ /
\ • | • \/
\ | / \
\ | / \
▼ \
\
\ मस्ती मै तु. ...... \
जुम ले........ \
\
\
/
/
/
/
/
/
/
/
/
/
/
/
/ढील दे दे रे ....

^
/ \ इस पतंग को....

\ \ ढील दे ......

\
\ \
\
\ \
\ \
\ \
\ \
|

| ..

इस पतंग को |
| ढील दे....
|ढील दे दे रे ....
|

~~{||||||||||||}~~

आप सभी को ओर आप के परिवार को सबसे पहले मेरी और से मकरसक्रांती की ढेर सारी शुभ कामनाए..


परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतातशब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छातीळ गुळ घ्या गोड गोड बोला.....मकरसंक्रातीच्या हर्दिक शुभेच्छा

पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात

पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात
पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात
अशाच सोन्यासारख्या माणसांना
मकर संक्रातीच्या शुभेच्छा 

जो मेरे को नही देगा तिळगूळ,

जो मेरे को नही देगा तिळगूळ,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
उस के डोके मे आयेगा टेंगुळ.
कवि आपले नेहमीचेच

या बसा 🌕 हंळदी कुंकू लावते .

या बसा

🌕 हंळदी कुंकू लावते .


:

हे फूल घ्या .

:


लाडू जरा मोठेच झाले आहेत.

:


🍹 सर्वांना सरबत मिळालं ना?

:


अहो थांबा अजून वाण लुटायचं आहे

:


तुम्हाला जे आवडेल ते घ्या

:

👛 👝
🔦

सर्वांना नमस्कार करते हं!!!

Whatsappमुळे किती छान सोय झाली नं हळदी कुंकवाची !!!!!