Wednesday, 31 December 2014
Races are not won by accelerating in top gear,
Races are not won by accelerating in top gear,
But They are won by changing the gears at the right time.!
स्वता: किती ही नट्टापट्टा केला, तरी
स्वता: किती ही नट्टापट्टा केला,
तरी
हिरो झाल्याची फिलिंग तर तेव्हाच यायची,
जेव्हा लहानपणी आई अंघोळ घालुन,
काजळ पावडर लावुन,
हनुवटीला पकडुन,
साइडने भांग पाडायची
जगातील सहा चांगले डॉ.
जगातील सहा चांगले डॉ.
1-सुर्यप्रकाश. 🌞
2-पुरेसा आराम. 😴
3-योग्य आहार. 🍑
4-नियमात व्ययाम.🏃
5-स्वतावर विश्वास.😇
6-चांगले मित्र. 👬👭...
हयाना नेहमी आपल्याबरोबर ठेवा.....
बघा आयुष्य कीती सुंदर होते ते....
तुमचा दिवस चांगला जावो......🌞
हार्टअटॅक अणि विठ्ठल
हार्टअटॅक अणि विठ्ठल
उभ्या महाराष्ट्रात "विठ्ठल" पुजला जातो. विट्ठालाचे हात कटीवर म्हणजे कमरेवर आहेत.पंढरपुरची, विट्ठलवाडीची विठ्ठलाची मूर्ति नीट बघतली तर हातचे पंजे वरील बाजुस आहेत. नीट वैद्यकीय दृष्टया निरिक्षण केले तर उजवा तळहात लिव्हर वर अणि डावा तळहात स्प्लीनवर आहे. शरीराच्या चुम्बकीय शास्त्राचा विचार करता उजवा तळहात म्हणजे दक्षिण ध्रुव अणि डावा तळहात म्हणजे उत्तर ध्रुव. पोटात गैसेस होवून ते छातीत जाऊ लागले की छातीत दुखते व् त्यातून हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. अशावेळी विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवल्यास गैसेस लिव्हरकड़े येतात अणि बाहेर पडतात. छातीत शिरत नाहीत.तसेच "ward vibration therapy" चा विचार करता 'ट' अणि 'ठ' ही अक्षरे अनुस्वार देवून म्हटली की हार्ट चे संरक्षण होते. अणि विट्ठल म्हणताना ठ डबल आहे. म्हणून छातीत दुखु लागले किंवा प्रेशर आले की विठ्ठल विठ्ठल म्हणावे. म्हणजे ५-१० मिनिटात रिलीफ मिळतो. हे श्री वैद्य यांचे कड़े चर्चा करताना सांगितले. श्री वैद्य यांचा प्रेस आहे. आमच्या 'षटचक्रे अणि आरोग्य' हे पुस्तक छापून शेवटची डिलिव्हरी देताना त्यानी अनुभव संगीताला. ते म्हणाले, "जोशी साहेब परवाचा अनुभव सांगतो. पर्व रात्री ११ वाजता छातीत जबरदस्त दुखायला लागले. (वैद्य यांचे ५-७ वर्षांपूर्वी ओपन हार्ट सर्जेरी केली होती). बायको वा आईला सांगितले असते तर माला हॉस्पिटलमध्ये नेले असते. कही नहीं उठलो बाल्कनीत गेलो अणि तुम्ही संगता तसा विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवून उभा राहिलो अणि 'जय हरी विट्ठल' म्हणायला लागलो. पाच मिनिटात दोन जोरदार गैसेस सुटले अणि छातीत दुखणे थांबले. नंतर पुन्हा छातीत दुखले नाही, तुम्हाला धन्यवाद.
मी सातारच्या एका बाईना छातीत दुखले तर ट अणि ठ ही अक्षरे अनुस्वार देवून म्हणा असे सांगितले. त्या म्हणल्या ही अक्षरे लक्षात कशी राहणार? मी म्हणालो 'विट्ठल' म्हणा. ही चर्चा येथे संपली. दोनच दिवसानी त्या बाईच्या छातीत दुखले. त्यावेळी त्याना आठवला तो चर्चेतला विट्ठल! नुसते विट्ठल विट्ठल म्हनू लागल्या.अणि छातीत दुखणे थांबले. त्यानी माज्या मुलीला (ती सातारला असते) हा अनुभव फोन करुन सांगितला.
महाराष्ट्रात आषाढ़ महिना हा भरपूर पावसाचा त्यामुळे पाचनशक्ति मंदावाते, गैसेस होतात. म्हणून पंढरीची वारी. म्हणजे विट्ठल नामाचा गजर.
आमचे पूर्वज किती बुद्धिमान होते ते पहा - राम, कृष्ण, विट्ठल, व्यंकटेश ही सर्व विष्णुचीच रुपे पण महाराष्ट्रातील हवामानानुसार दैवत विट्ठल. - सामान्यांचे सहज आरोग्य.
फ़क्त ह्या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतः पैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का?
एखाद्या जवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा..
एखाद्या जवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा..
की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर...
त्याच्या ओठांवर थोडस हसु आणि डोळ्यात थोडस पाणी नक्कीच आल पाहिजे......!"
पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत रहा,
कारण....गरिबांच्या घरावर लिहलेल असतं सुस्वागतम्...आणि
श्रीमंतांच्या घरावर लिहलेल असतं कुत्र्यांपासुन सावधान...!😀
REALLY GOOD ONE.
REALLY GOOD ONE.
One day all the employees reached the office and saw a big advice written on the door.
"Yesterday the person who has been stopping your growth in this company passed away. You are invited to join the funeral."
In the beginning, they got sad for the death of one of their colleagues, but after a while they got curious to know who was the man who stopped their growth.
Everyone thought: Well atleast the man who stopped my progress died!
One by one the thrilled employees got closer to the coffin, and when they looked inside they were speechless. They stood shocked in silence, as if someone had touched the deepest part of their soul. There was a mirror inside the coffin and everyone who looked inside could see himself.
There was a sign next to the mirror that read:
There is only one person who is capable to set limits to your growth...It is you.
You are the only person who can influence your happiness, success and realization.
Your life does not change when your boss friends or company change.....your life changes when you change...you go beyond your limiting beliefs and you realize you are the only one responsible for your life.
Its the way you face life that makes the difference!
If an egg is broken from outside force....life ends but if it is broken from inside force life begins. Great things always begin from our inside
Have nice day
कवी सांगायाला नकोच
सबको पता है कि मै खाता हु सिताफळ! इसिलीये लोगोंको लगता है की मै करता हु बडबड वायफळ!इसिलीये अब ना करुंगा बडबड वायफळ!क्योंकी अब मै खाता हु जायफळ !
आपन सर्वांनी मिळुन 31डिसेंबरला पिऊन ती नष्ट केली पाहीजे
५० हजाराच्या गाडीत पेट्रोल ऐवजी रॅाकेल टाकता का ?नाही ना ?का ?
गाडी खराब होईल म्हणुन काळजी घेता....!मग देवाने दिलेल्या हजारों करोडो अमुल्य अशा शरीर रुपी गाडीत दारु ओतुन किडण्या-लिवर खराब करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?
या क्षणा पासुन दारु सोडा...
उत्तम आयुष्य जगा
दारु ही वाईट गोष्ट आहे,
आपन सर्वांनी मिळुन 31डिसेंबरला पिऊन ती नष्ट केली पाहीजे.
Three beautiful thoughts -----------------------------
Three beautiful thoughts
1. None can destroy iron, but its own rust can!
Likewise, none can destroy a person, but his own mindset can.
2. Ups and downs in life are very important to keep us going, because a straight
line even in an E.C.G. means we are not alive.
3. The same Boiling Water that hardens the egg, Will Soften the Potato!
It depends upon Individual's reaction To stressful circumstances!
Gud Morning 😀
Can electricity enter our body through the flash of digital camera......????
Can electricity enter our body through the flash of digital camera......????
Yes 100% it can happen........c
This is a true incident, which happened with a 21 year old boy
studying engineering. He died in Keshwani hospital. He was admitted
in the hospital in burned conditions.
The reason........?????????
He went to Amrawati for study tour, while coming back, he was waiting
for train at railway station along with his friends.
Many of them were taking grp photo in their mobiles with digital camera.
This boy was also there and trying to take grp photo. The place where this
boy was standing, complete grp photo was not coming. So to get complete grp
photo he went a little back. The place where
he was standing, there was a electric wire with 40,000 volt.
As soon as he pressed the button of digital camera, the electricity of 40,000 volt
entered the camera through the flash and then the fingers and then whole body.
All this happened in a fraction of few seconds and his 50% body was burnt,
in that condition he was brought to Keshwani hospital , and then to Mumbai in an ambulance. He was unconscious for 1 and 1/2 days. As his body 50% burnt, doctors were having less hope for him. Later on he died.
This can happen with anyone.......??????
as we all are using mobile.
Are we learned and responsible ...........??????
# Avoid using mobile phones at petrol pumps.
# Avoid using mobile phones when u r driving.
# When mobile is on charging don't receive call,
1st remove the charging pin and then receive the call.
# When mobile is on charge don't put it on bed or wooden
furniture.
# pls don't use mobile phone/digital camera -flash at railway stations
or any other place, where there is a heavy electricity wire.
This is for your safety,,.............
After reading pls share it......
Because of this some ones life can be saved.
pls share
with
whom you care
Pls do share with all ur contacts...

Tuesday, 30 December 2014
तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे, फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे..!
कृपया नक्की वाचा :
---------------------------
पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता,
तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि,विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील..!
म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले,
देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस,
तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे,
मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"
त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे ,
पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस,
काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा.
पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.
तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,
श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊं दे"
(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला.
पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले.
गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच
मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे...!
देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत,घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल, असा मला विश्वास आहे.
असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणून तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो.
गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो.
पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे..!
असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात
तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक
करतो.
तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू
शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो.
तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा...?
हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वत:हा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने
काहीतरी केले असते,
असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... !
त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.
रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो कसा होता दिवस....?
गोकुळ म्हणतो ,पांडुरंगा मला वाटले होते, कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते...!
ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात..!
पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.
तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू
माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही.!
तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही..?
गोकुळ मान खाली घालून उभा राहतो..!
पांडुरंग पुढे म्हणतो,
अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे
चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते,
आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये
माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट
हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील
पापाचा साठा कमी होणार होता.
आणि त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.
त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत,
ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक
करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.
पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस,
आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले,
देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो,
पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो.....!
तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे, फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे..!
|| श्री हरी विठ्ठल विठ्ठल ||
---------------------------
|| एक दिवसाचा पांडुरंग ||

Meaning Of P_A_K_I_S_T_A_N
Meaning OfP_A_K_I_S_T_A_N
P. PyaarA. AmanK. KhushhaliI. InsaafS. ShaantiT. TarakkiA. AhinsaN."Not Available Here!"
वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेले आगामी वर्ष २०१५
वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेले आगामी वर्ष २०१५
गुरुवार १ जानेवारीला पौष शुद्ध एकादशी आहे.
मन्वंतरांच्या एकूण चौदा आरंभतिथी मानल्या जातात,
त्यातली ही एक तिथी आहे. याला मन्वादितिथी म्हणतात.
या दिवसापासूनच ‘२०१५’ या ऐतिहासिक वर्षाची सुरुवात होत
आहे.
सूर्यमालेतील सज्जन ग्रह ‘गुरू’ याचा दिवस म्हणजे गुरुवार. ‘१५’
या अंकाने धन व सत्ता दर्शवली जाते. इतर अंकासारखे
या अंकाला हिब्रू गणिततज्ज्ञांनी विशिष्ट असे बोधचिन्ह
दिलेले नाही.
स्वातंत्र्यानंतरच्या वर्षातील १९५३, १९५९, १९७०, १९८१,
१९८७, १९९८ आणि अलीकडच्या २००९ प्रमाणे २०१५ चे कॅलेंडर
तारीख, वारानुसार अगदीच सारखे राहणार आहे.
१९ वर्षांनी,
१९९६ च्या तिथी २०१५ मध्ये आल्याने १९९६ प्रमाणेच २०१५
मध्येही रथसप्तमी २६ जानेवारीला, श्रीरामनवमी २८ मार्चला,
१५ ऑगस्ट रोजी श्रावणाचा पहिला दिवस
आणि श्री दत्तजयंती २४ डिसेंबरलाच असणार आहे.
श्रावणआरंभ १५ ऑगस्टच्या सुट्टीने होणार असून, श्रावणातील ५
शनिवार श्रीकृष्णामृत योग आहेत. २०१५ या वर्षातील
दोन्ही गुरुपुष्यामृत योग १६ जुलै गुरुवार व १३ ऑगस्ट गुरुवार
या रोजी म्हणजे अधिक महिन्यातच येत आहेत. जावयांना अधिक
महिन्यात वाण द्यायला १६ जुलैचा गुरुपुष्यांमृत योग आहेच. जुलै
२०१५ मध्येच अधिक आषाढ पौर्णिमा २ जुलैला आणि गुरुपौर्णिमा (निज आषाढ पौर्णिमा) ३१
जुलैला आहे.
ऑक्टोबर २०१५ मध्ये २ संकष्टीचतुर्थी आहेत. १
ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिनाच्या दिवशी पहिली, तर ३०
ऑक्टोबरला दुसरी संकष्टी चतुर्थी आहे.
यावर्षी दिवाळी ७ दिवसांची ‘महा दिवाळी’ आहे. ७
नोव्हेंबर शनिवार वसुबारस ते १३ नोव्हेंबर शुक्रवार भाऊबीज आहे.
‘२०१५’ या वर्षी १४ फेब्रुवारी ते २९ मार्चपर्यंत विश्वकरंडक
क्रिकेट आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी खुशीत आहेत. अधिक
मासातील कमाईमुळे जावई वर्ग खुष; तर वर्षातून २४ सार्वजनिक
सुट्ट्या १० वर्षात प्रथमच आल्या असून, १० वेळा रविवार
किंवा इतर सुट्ट्यांना जोडून आल्यामुळे, नोकरदार मंडळीही खुष
राहणार आहेत. परंतु, फक्त जून महिन्यातच, फक्त रविवारशिवाय
इतर सुट्ट्या नसल्याचे दु:ख त्यांना राहणार आहे.
यावर्षी गुरुवार ३० जुलै ते शनिवार २९ ऑगस्टपर्यंत
‘कोकिळा व्रता’चा योग आहे. हे व्रत केल्याने दीर्घायुष्य,
आरोग्य, ऐश्वर्य, सुख, भरभराट, कीर्ती, सौभाग्य, संतती व सौंदर्य
या सर्वांची प्राप्ती होते.
१७ जून ते १६ जुलै २०१५ पर्यंत अधिक-आषाढ मास आहे. सर्वांत
महत्त्वाचे म्हणजे १४ जुलै रोजी सकाळी ६.२१ मिनिटांनी गुरू
सिंह राशीत प्रवेश करणार असून त्याचा मुक्काम त्या राशीत ११
ऑगस्ट २०१६ पर्यंत राहील. त्या सुमारास त्र्यंबकेश्वर
आणि नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरत असून, यातला श्रावण
कृष्ण अमावास्या रविवार १३ सप्टेंबरला मुख्य पर्वकाळ आहे.
‘२०१५’ या वर्षात एकूण चार ग्रहणे आहेत. २० मार्चचे खग्रास
सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. ४ एप्रिलचे चंद्रग्रहण भारतात
दिसेल. १३ सप्टेंबरचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु २८
सप्टेंबरचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. गुरू-शुक्र
अस्ताचा काळ, अधिक-आषाढ मास, चातुर्मास, गुरू सिंह राशीत
पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या प्रथम चरणात असतानाचा काळ
वगळता यावर्षी विवाहमुहूर्त १३ जून २०१५ नंतर एकदमच २४
नोव्हेंबर २०१५ रोजी आहेत. म्हणजे यामधील १६३ दिवस
विवाहाचे मुहूर्त नाहीत.
असे आहे अनेक वैशिष्ट्यांनी नटलेले
आगामी वर्ष- ‘२०१५!’
मिञांनो एकदम वाईट बातमी -
मिञांनो एकदम वाईट बातमी-पाकीस्तान पेशावर येथे झालेल्या हल्याच्या नातेवाईकांना भारताचा बाॅलीवुड हिरो शाहरूख खान ने 45 करोडची मदत केली,...... वाटायला पाहीजे याचा पिक्चर बघणाय्राला या ......................... महाराष्ट्रातील माळीण गाव दिसाल नाही पण आपल्या लोकांचा पुळका आला,आणी आपण हिंदु एकमेकाचे पाय ओढण्यात आयुष्य घालवतो,शाहरूख खानचा निषेध आपला ग्रुप तफै,
एक अप्रतिम मेसेज ......आवड - बघा विचार करा !! कारण .. जिंदगी ना मिलेगी दोबारा.. जी ले मेरे यारा !!
एक अप्रतिम मेसेज ......आवड
एका माणसाकडे 100 उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी एक रखवालदार होता. काही कारणामुळे त्याचा हा रखवालदार नोकरी सोडून गेला. त्याच्या जागी त्याने एका दुसर्या माणसाची नेमणुक केली.
दुसर्या माणसाला त्याने एक अट घातली, की रात्री त्याने पहार्यावर असताना सगळे उंट झोपल्याशिवाय झोपायचं नाही. एक जरी उंट जागा असेल तरी झोपायचं नाही. नोकरीची गरज असल्याने त्याने ही अट मान्य केली.
दोन दिवस, तीन दिवस त्याला झोप मिळाली नाही. तो प्रामाणिकपणे आपले काम करत राहिला. मात्र 15/20 दिवस तो झोपू शकला नाही, कारण सर्व उंट एकदम कधीच झोपत नसत.
एके दिवशी मात्र त्याचे नशीब फळफळले. 100 पैकी 99 उंट झोपले. हा शेवटचा उंट झोपण्याची वाट पाहू लागला. मात्र तो काही झोपेना. म्हणून बर्याच वेळाने त्याने त्या उंटाला झोपवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या गळ्याला मिठी मारुन त्याला झोपवायचा प्रयत्न केला. मात्र झालं भलतंच.. त्याच्या या प्रयत्नात त्याच्या गळ्यातली घंटी वाजून बाकीचे उंट जागे झाले आणि याला जागावे लागले.
वैतागून तो पहिल्या रखवालदाराचा सल्ला घ्यायला गेला आणि विचारले, "एवढी वर्षं तू कसा काय न झोपता राहिला? कारण सगळे उंट काही एकदम झोपत नाहीत."
त्यावर तो म्हणाला "मी कधीच सगळे उंट झोपायची वाट पाहिली नाही. माझ्या वेळेत मी झोपत होतो. कारण सर्व एकावेळी झोपणे हे अशक्य आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करायचे.....!!!!!!!!"
Moral of the story ....
मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात बर्याचदा असे ठरवतो, कि आता हा एक टप्पा पूर्ण केला कि मग संपलं सगळं, मग मला काही करायची गरज नाही किंवा हे काम पूर्ण झाले, की मी निवांत; मला कुठलीही काळजी नाही; मग मी आनंदात जगेन. हा प्रोजेक्ट किंवा हे उरकलं, कि मी जीवनाचा आनंद घ्यायला मोकळा..
त्यासाठी आपण आपले आत्ताचे सुख सोडून देतो, एखादी सुखावणारी गोष्ट करणे लांबणीवर टाकतो. पुन्हा काही काळजी नाही आता निवांत झालो, असं म्हणून श्वास सोडतो; पण त्याचवेळी दुसरे काहीतरी समोर उभे राहते अन् पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु राहते पुढच्या आशेवर. पण हे संपत नाही आणि मनासारखे जगणे होत नाही.
आपल्या कामांच्या आणि अपेक्षांचे, चिंतांचे उंट कधीही एकावेळी झोपणार नाहीत, एखादा जागा राहणार आहेच, त्याला झोपवायच्या नादात बाकीचे जागे करु नका, त्याकडे "थोडसं" दुर्लक्ष करा, आणि आयुष्य उपभोगा!!! आपल्या चिंता आणि आपली कामे सर्व कधीच न संपणारी आहेत तेंव्हा चिंतामुक्त व्हा आणि मोकळेपणे जगा. मन मारुन जगू नका!!!
जीवनाचा आनंद घ्या !!!!
"जिंदगी ना मिलेगी दोबारा" चित्रपटात कतरिना हृतिक ला त्याचे प्लॅन विचारते. वयाच्या पंचेचाळीशीनंतर मी कामधंदा बंद करुन माझे छंद जोपासणार असं तो सांगतो. त्यावेळी ती म्हणते, "45 वर्षांपर्यंत तू जगशील याची खात्री काय?" आणि आवाक् झालेले ते मित्र आयुष्य खर्या अर्थाने जगायला सुरुवात करतात.
तसं आपल आयुष्य होतंय का? नंतर करु असं म्हणत टाळत असलेल्या गोष्टी करायला पुढे पुरेसा वेळ आणि तो उत्साह शिल्लक राहील का, हे तरी आपल्याला माहीत आहे का? याचाही विचार होणं गरजेचं आहे.
बघा विचार करा !!
कारण ..
जिंदगी ना मिलेगी दोबारा..
जी ले मेरे यारा !!

'भारतरत्न' जाहीर करून केंद्र सरकारने त्यांना जन्मदिनी सर्वोच्च मोलाची भेट दिली आहे
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदू महासभेचे प्रणेते पंडीत मदन मोहन मालवीय यांना बुधवारी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' जाहीर झाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून यासंबंधी माहिती दिली. मालवीय यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. वाजपेयी यांचा गुरुवारी, २५ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्यामुळे 'भारतरत्न' जाहीर करून केंद्र सरकारने त्यांना जन्मदिनी सर्वोच्च मोलाची भेट दिली आहे
तिन लोग आपका नंबर मांग रहे है ,मैंने नहीं दिया |पर आपके घर का पता दे दिया है |
तिन लोग आपका नंबर मांग रहे है ,मैंने नहीं दिया |पर आपके घर का पता दे दिया है |
वो "naye saal" के दिन आयेंगे | उनके नाम है 'सुख |शांति |सम्रुद्धि |"Happy New Year in advance" मैंने भगवान से कहा ,"मेरे सभी दोस्तों को खुश रखना."___________________________________________________😇
भगवन बोले ,"ठीक है पर सिर्फ 4 दिन के लिय. वो चार दिनतू बता,"मैंने कहा ठीक है ,🌞" summer day "❄" winter day "" rainy day " spring day "___________________________________________________😇भगवान् confused हो गए बोले,"नहीं सिर्फ 3 दिन "मैंने कहा," ठीक है ," yesterday "✅" today "" tomorrow "___________________________________________________😇भगवन फिर Confused बोले, "सिर्फ दो दिन ."मैंने कहा ,"ठीक हैCURRENT DAY और NEXT DAY,"___________________________________________________😇भगवान् फिर Confused बोले." सिर्फ 1 दिन ,"मैंने कहा , "everyday"___________________________________________________😇भगवान हसने लगे और अच्छा बाबा मेरा पीछा छोड़ो"तुम्हारे दोस्त सदा खुश रहेगे" 😛 yeh sms apne life k sweet frnd ko send karo , mujhe bhi karna agr main hu to ? Agr 6 sms apko wapis aaye to u r so lucky...........
रिश्वत लेना अन्य आय है|
गांधीजी ने कहा था
रिश्वत लेना अन्याय है|
हमारे अफसर और नेता समझे
रिश्वत लेना अन्य आय है|
तुम्ही सुद्धा असेच नशीबवान ठरू शकता.....प्रयत्न करायला काय हरकत आहे
मागील वर्षी या दिवसात माझ्या एका मित्राने मला 31 Dec. ला पार्टी दिली होती अन लगेचच त्याला प्रमोशन मिळाले ....
दुसऱ्या एका मित्राने माला 10000 रु चे शॉपिंग व्होवचर पाठवले अन त्याला कंपनी तर्फे 8 दिवसाची बैंकॉक /सिंगापूर ची टूर मिळाली
आणखी एका मित्राने मला घड्याळ गिफ्ट दिली तर त्याला लॉटरी लागली......
तुम्ही सुद्धा असेच नशीबवान ठरू शकता.....प्रयत्न करायला काय हरकत आहे
दुसऱ्या एका मित्राने माला 10000 रु चे शॉपिंग व्होवचर पाठवले अन त्याला कंपनी तर्फे 8 दिवसाची बैंकॉक /सिंगापूर ची टूर मिळाली
आणखी एका मित्राने मला घड्याळ गिफ्ट दिली तर त्याला लॉटरी लागली......
तुम्ही सुद्धा असेच नशीबवान ठरू शकता.....प्रयत्न करायला काय हरकत आहे
हम से पुछते है की तुम हिंदु पत्थर क्यो पुजते हो ----ॐजय श्रीरामॐ
1 एक बार कृष्ण जीने पत्थर ऊठाकर गोकुल धाम प्रलय से बचाया
2 एक बार हनुमान जिने पत्थर पर राम नाम लिखकर समुद्र मे तैराये राम सेतु बना लंका पहुचाया
3 एक बार पत्थर लाकर हनुमान जिने लक्षुमण के प्राण बचाये
4 एक पत्थर नेही हमारा केदारनाथ बचाया फीर भी तमाम मुर्ख हम से पुछते है की तुम हिंदु पत्थर क्यो पुजते हो
ॐजय श्रीरामॐ

ही कविता कोणी लिहिली माहित नाही ....पण ज्याने कोणी लिहिली असेल त्याला सलाम ...!
ही कविता कोणी लिहिली माहित नाही ....पण ज्याने कोणी लिहिली असेल त्याला सलाम ...!
तो बाप असतो...
तो बाप असतो...
चांगल्या शाळेमध्ये
पोरांना टाकायची धडपड करतो..
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
..........तो बाप असतो
कॉलेज मध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो,
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
........तो बाप असतो.
स्वतः टपरा mobile वापरून,तुमहाला stylish mobile
घेऊन देतो,
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो,
.......तो बाप असतो..
love marriage करायला कोणी निघाल तर
खूप चिडतो,
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो,
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप
रडतो,
........तो बाप असतो..
जाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो,
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो,
.......तो बाप असतो..
वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता FORWARD
करा.........
वडिलांचे प्रेम जगाला कळूद्या
सहमत असाल तर नक्की FORWARD करा...
💕

करनाटक येथे तेरदाळ गावात गणपतीच्या वेशात मुलगा जन्माला आला आह या मुलाला बघण्यासाठी जनसमुदाय लुटला आहे ...
करनाटक येथे तेरदाळ गावात गणपतीच्या वेशात मुलगा जन्माला आला आह या मुलाला बघण्यासाठी जनसमुदाय लुटला आहे ...
मनाला जिंकायचे असते...................................
मनाला जिंकायचे असते,
"भावनेने"
रागाला जिंकायचे असते,
"प्रेमाने"
अपमानाला जिंकायचे असते,
"आत्मविश्वासाने"
अपयशाला जिंकायचे असते,
"धीराने"
संकटाला जिंकायचे असते,
"धैर्याने"
माणसाला जिंकायचे असते,
"माणुसकीने".
"भावनेने"
रागाला जिंकायचे असते,
"प्रेमाने"
अपमानाला जिंकायचे असते,
"आत्मविश्वासाने"
अपयशाला जिंकायचे असते,
"धीराने"
संकटाला जिंकायचे असते,
"धैर्याने"
माणसाला जिंकायचे असते,
"माणुसकीने".
बील गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम) सांगीतल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत.
बील गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम) सांगीतल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत.
🎳 नियम १ –
आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
🎳 नियम २ –
जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
🎳 नियम ३ –
कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आ़कडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .
🎳 नियम ४ –
आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
🎳 नियम ५ –
तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.
🎳 नियम ६ –
तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.
🎳 नियम ७ –
उत्तेजनार्थ पारितोषीक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्द्त मात्र वेगळीच असते. खरया जगात हरणारयाला कोणिही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.
🎳 नियम ८ –
आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.
🎳 नियम ९ –
टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.
🎳 नियम १० –
सतत अभ्यास करणारया आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल .

CPR-Alternative names: rescue breathing, chest compressions - for adults; resuscitation, cardiopulmonary - for adults.
Alternative names: rescue breathing, chest compressions - for adults; resuscitation, cardiopulmonary - for adults.
Definition: CPR is a combination of rescue breathing (which provides oxygen to the victim's lungs) and chest compressions (which keep the victim's heart circulating oxygenated blood).
Considerations: CPR can be lifesaving, but it is best performed by those who have been trained in a CPR course. The procedures described here are not a substitute for CPR training. Time is very important when dealing with an unconscious person who is not breathing. Death can occur in 8 to 10 minutes and brain death begins after 4 to 6 minutes without oxygen.
Causes: Cardiopulmonary arrest is a combination of 2 life-threatening conditions: absence of breathing and no heartbeat.
NOTE: The latest CPR procedure does NOT make use of mouth-to-mouth breathing as a part of the protocol for children over 8 years old and adults. The emphasis now being on continuously doing the chest compressions.
Symptoms:
• NO breathing
• NO pulse
• unconsciousness
DO NOT:
• give chest compressions if there is a heartbeat; doing so may cause the heart to stop beating.
• move the victim's head or neck to check for breathing if a spinal injury is suspected.
Call immediately for emergency medical assistance if:
• you are NOT alone, have one person call the local emergency number while another person begins CPR.
• you are alone, shout for help and administer CPR.
FIRST AID:
1. Check for consciousness. Shake or tap the victim gently. See if the victim moves or makes a noise. Shout, "Are you OK?"
2. If there is no response, shout for help. 3. Position the victim on his or her back on a hard surface, keeping the back in a straight line, supporting the head and neck. Unfasten the victim's clothing if necessary to gain access to the victim's chest.
4. Kneel next to the victim's chin. Tilt the head back and lift the jaw forward to move the tongue away from the windpipe. If a spinal injury is suspected, pull the jaw forward without moving the head or neck. Don't let the victim's mouth close.
5. Place your ear close to the victim's mouth and watch for chest movement. For 5 seconds, look, listen, and feel for breathing.
6. If the victim is not breathing, begin rescue breathing. Maintain the head position, close the victim's nostrils by pinching them with your thumb and index finger, and cover the victim's mouth tightly with your mouth. Give 2 slow, full breaths, with a pause in between.
7. If the chest does not rise, reposition the head and give 2 more breaths. If the chest still doesn't rise, the victim's airway is blocked. Follow instructions for choking (for unconscious adult or child over 1 year).
8. If the victim's chest does rise, place 2 fingers on the victim's Adam's apple. Slide your fingers into the groove between the Adam's apple and the muscle on the side of their neck to feel for a pulse for 5 to 10 seconds.
9. If the victim has a pulse, give 1 breath every 5 seconds. Check the pulse after every 12 breaths.
10. Be sure the local emergency number has been called. Have someone else make the call if possible. Continue giving breaths and checking the pulse.
11. If the victim has no pulse, begin chest compressions. Maintain the head position and place the heel of your hand 2 finger-widths above the lowest notch of the victim's breastbone (where the lower edge of the ribcage meets in the middle). Place the heel of your other hand directly over the heel of the first hand. Interlock your fingers; don't let them touch the victim's chest. Lock your elbows straight. Lean your shoulders over your hands, and firmly press down about 2 inches into the victim's chest. Repeat the compressions 15 times. Give the compressions in a smooth, rhythmic manner, keeping your hands on the victim's chest. Don't rock back and forth - push straight down. Don't pause between compressions.
12. Give the victim 2 breaths, followed by 15 chest compressions. Repeat this sequence 4 times. Count aloud as you pump in a regular rhythm. You should pump at a rate of about 80 to 100 times a minute. Count 1 and 2 and 3 and 4 and...15 and (breathe, breathe).
13. Recheck the victim's pulse for 5 to 10 seconds.
14. Repeat steps 12 and 13 until the victim's pulse resumes or help arrives. If the pulse resumes, go to step 9.
15. Once pulse and respiration resume role the person onto his side taking care to move the body as a whole unit. This is called the recovery position, but it should not be used if you suspect there might be a neck or spinal injury. Stay by the person until help arrives.
Prevention: Be prepared and use good judgment.
Friday, 19 December 2014
Thank you God....
Dear God,
Thank you very much to you for complete my education
before coming Whatsapp in my Life.
Thank you again
The Boarding on Flight 2015 has been announced......
The Boarding on Flight 2015 has been announced....... Your luggage should only contain the best souvenirs from 2014..... The bad and sad moments should be left in the garbage....... The duration of the flight will be 12 months. So, tighten your seat belt
The next stop-overs will be :Health, Love, Joy, Harmony, well-being and Peace . The captain offers you the following menu which will be served during the flight.......
A Cocktail of Friendship
A Supreme of Health
A Gratin of Prosperity
A Bowl of Excellent News 📰
A salad of Success
A Cake 🎂 of Happiness
All accompanied by bursts of laughter......
Wishing you and your family 👪 an enjoyable trip on board of flight 2015.....💥💥
Before 2⃣0⃣1⃣4⃣ Ends,
Let Me Thank All The Good People Like You ,
Who Made 2014 Beautiful For Me.
I Pray You be Blessed With Faithful Year A Head.
I Wish You A
Fantastic JANUARY
Lovable FEBRUARY
Marvelous MARCH
Foolish APRIL
Enjoyable MAY
Successful JUNE
Wonderful JULY
🇮🇳Indepedent AUGUST🇮🇳
Powerful September
Tastiest OCTOBER
Beautiful NOVEMBER
Happiest DECEMBER
Have A VICTORIOUS YEAR!
Hope I M 1st Person To Wish U All Happy 12 Months Of 2015
Medicine for BLOOD CANCER has been FOUND !!
VERY GOOD NEWS
Please make it a Point of FORWARDING this IMPORTANT NEWS after READING like I am Doing RIGHT NOW.
My Dear Friends,
Medicine for BLOOD CANCER has been FOUND !!
AGAIN PLEASE DON'T DELETE THIS without FORWARDING.
I am forwarding it to the MAXIMUM I can.
Let it reach the CRORES of INDIANS.
'IMITINEF MERCILET' is a MEDICINE which CURES Blood cancer.
Its available FREE OF COST at "YASHODHA Hematology Cancer Institute in Pune.
Create Awareness.
It might help someone.
Forward to as many as u can.
KINDNESS costs NOTHING.
ADDRESS:
Yashoda Hematology clinic. 109, Mangalmurti complex, Hirabag Chowk, Please make it a Point of FORWARDING this IMPORTANT NEWS after READING like I am Doing RIGHT NOW.
My Dear Friends,
Medicine for BLOOD CANCER has been FOUND !!
AGAIN PLEASE DON'T DELETE THIS without FORWARDING.
I am forwarding it to the MAXIMUM I can.
Let it reach the CRORES of INDIANS.
'IMITINEF MERCILET' is a MEDICINE which CURES Blood cancer.
Its available FREE OF COST at "YASHODHA Hematology Cancer Institute in Pune.
Create Awareness.
It might help someone.
Forward to as many as u can.
KINDNESS costs NOTHING.
Tilak Road,
Pune-411002.
Phone:
020-24484214 or 09590908080 or 09545027772 or visit www.practo.com for appointment.
My HUMBLE Request: PLEASE CONFIRM AND FORWARD
Subscribe to:
Posts (Atom)