Friday, 27 February 2015
🚷सावधान🚯 🚷सावधान🚯 🚷सावधान🚯
जर आपल्या घरी कोणी स्वाईन फ्लू चे औषध पाजयला घेऊन आले व् शासना कड़ून खाजगी सामाजिक संस्थेकडून आलो आहे असे सांगितले तर ते औषध पिऊ नये! ते बेशुद्ध करण्याचे औषध असून चोरी च्या उद्देशाने नविन शक्कल चोरांकडून अवलंबली जात आहे. जर असे कोणी आले तर संपूर्ण खात्री करूंनच घरात घ्यावे!
सावध रहा स्वता ची काळजी घ्या!! नुसता वाचून forward न करता घरातील लोकांना पण सांगा!!
TaKe CaRe
जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,
जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांना अधिक प्रमाणात ऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्तलोकांना हि पोस्ट शेअ
र करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राणवाचू शकतात......करा फॉरवर्ड होऊ दे खर्च जरा चांगल्या कामासाठी
Patience and tension are opposites of each other-
Patience and tension are opposites of each other-
Because...
Patience makes u mentally strong
&
Tension makes u strongly mental..!!
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दर्या खोर्या तील शिळा!!!!
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!!!!
प्रेमानी जोडलेली चार
प्रेमानी जोडलेली चार
माणस व त्यासाठी
लागणारे दोन गोड शब्द
है वैभव ज्याच्या
जवळ आहे तोच
अँडमिन . . . बनू शकतो .
जसा आपला आहे
!!! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
२७ फेब्रुवारी – जागतिक मराठी भाषा दिवस
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !
आमच्या घरा घरात नांदते मराठी !
आमच्या नसानसात दौडते मराठी !
!!! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Thursday, 26 February 2015
Hi all plz verify below news
Hi all plz verify below news
If true plz be alert
Be alert
3 kids goes missing from pimple saudaagar
2 from Roseland while playing in society area
take care of children
Hi all, just got news that from Goregaon to Dahisar, 16 kids are missing since last two days... all from building compound... so please spread the word and take care of ur kids, when they are playing.
This is confirm news. Pl don't take it lightly
Target kids are....frm age 11- 16...yrs..aaj ke Maharahtra times mai bhi aaya hai
TOI : Five year old goes missing from Mira road - Five year old goes missing from Mira road
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Five-year-old-goes-missing-from-Mira-road/articleshow/46266857.cms via @timesofindNews fm Kopri Colny , Thane east....
One lady in burka entered in Bharat school as Parent & tried to catch children by offering something,
Luckily she was caught & arrested.
Same case tact of other lady in mkt area also.
Take care of children & news should be spread to alert Public when see unknown persons with guilty eyes in area.Be there always with u r kids in playing ground n educate not to talk unknown person
डायरेक्ट ब्लॉक केलं ना .....राव
आज खुप दिवसानी ऑनलाइन आलो .. (मुड थोडा खराबच
होता तसा )
एका मित्रिणीने hi पाठवल ..
मी पण रीप्ले दिला hi म्हणून ..
तिने विचारल काय चालु आहे ..
मी रीप्ले दिला..
२ ट्युब लाइट .. १ फैन .. 1 टी. व्ही मोबाइल अणि तु .. ..
डायरेक्ट ब्लॉक केलं ना .....राव
कपडे झाले छोटे, लाज कुठुन येणार।
कपडे झाले छोटे,
लाज कुठुन येणार।
धान्य झाले हाईब्रेड,
ताकद कुठुन येणार।
फुल झाली प्लास्टिकची,
सुगंध कुठून येणार।
चेहरा झाला मेक अपचा,
रुप कुठून येणार।
शिक्षक झाले टुयशनचे,
विद्या कुठुन येणार।
भोजन झाले हाँटेलचे
तंदुरुस्ती कुठून येणार।
प्रोग्राम झाले केबलचे
संस्कार कुठून येणार।
माणसे झाली पैशाची,
दया कुठुन येणार।
धंदे झाले हायफाय,
बरकत कुठुन येणार।
भक्ति करणारे झाले स्वार्थी,
भगवंत कुठून येणार।
मित्र झाले वॉट्स अॅपचे,
भेटायला कुठून येणार.....
झकास संदेश हाय
खरीखुरी लक्ष्मी
खरीखुरी लक्ष्मी
--------------एस टी प्रवास करताना एक गोष्ट कॉमन आढळते... बहुतेक ड्रायव्हर तंबाखू खाणारे ! बरं तंबाखू खाण्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही, पण ड्रायव्हिंग करता करता बसल्या बसल्या आपल्या उजव्या बाजूला केबिनमध्येच थुंकणारे ड्रायव्हर पाहिले की माझी सटकते.
असंच एका प्रवासादरम्यान एस.टी. बस प्रवाशांच्या भोजन विश्रामासाठी थांबवली असताना ड्रायव्हरशी उगाचच काहीतरी बोलत मी ओळख वाढवली आणि मग हळूच प्रश्न विचारायला सुरुवात केली.
मी : तुम्हाला दिवाळीत देखिल घरी जायला मिळत नसेल नाही? दिवाळीत घरी लक्ष्मी पूजन कसं काय करता मग?"
ड्रायव्हर : समोर पैसे, दागिने ठेवून करतो आम्ही पूजा. फक्त ती कधी मुहूर्तावर होत नाही इतकंच.
मी : तुमची बायको नोकरी करते का?
तो : नाही.
मी : म्हणजे घरात ज्या लक्ष्मीची पूजा करता ती लक्ष्मी तुम्हीच घरी नेता तर.
तो : व्हय तर.
मी : याचा अर्थ तुमची नोकरी म्हणजे तुमची लक्ष्मी… थोडक्यात काय तर तुम्ही जी एस.टी. बस चालवता तीच तुमची लक्ष्मी. नाही का?"
तो : अगदी बरोब्बर साहेब……
मी : मग त्याच लक्ष्मीच्या अंगावर तंबाखू खाऊन थुंकताना तुम्हाला काही चुकल्यासारखं वाटत नाही का हो ? दिवाळीत लक्ष्मीपूजन कराल तेव्हा तिथे त्या पैशावर असंच थुंकाल का कधी?"
एवढं झाल्यावर मात्र तो काहीही न बोलता उठला, हॉटेलच्या पोऱ्याला म्हणाला, "ए बारक्या, एक बादलीभर पानी आन रे जरा, गाडीची केबिन धुवायचीय."
आणि त्यानं केबिन स्वच्छ केली. पुढच्या आयुष्यात त्यानं काय केलं ते मला माहित नाही, पण तेवढ्यापुरते का होईना मानसिक परिवर्तन झाले हे ही नसे थोडके.
-----------------
लक्ष्मीपूजन म्हणजे वर्षातून एकदा चलनी कागदी नोटा, नाणी, दागिने यांची पूजा करणं नव्हे, तर आपण अर्थार्जनासाठी जे काही काम करतो त्याप्रती वर्षभर श्रद्धा बाळगणं आणि ते काम करण्यासाठी वापरत असलेली आयुधं, जागा इ.विषयी वर्षभर कृतद्न्यतेची भावना जोपासणं
"अहो ! पेरूचा पापा घेतला ना ?
एका वाड्यात एक नवे जोडपे आले, जोशी काका ऑफिसला निघताना जोशी काकू रोज म्हणायच्या -
"अहो ! पेरूचा पापा घेतला ना ?
सुरवातीला वाड्यातील बायका हसायला लागल्या,
मग चिडायला लागल्या.
एक दिवस त्यांनी वैतागून काकू ला म्हटले- " अहो एवढा रसिकपणा ठीक नाही, आमच्या मुलांवर आणि नवर्यांवर वाईट प्रभाव पडतो, ते सुद्धा आता फाजीलपणा करायला लागले आहेत.
हे सर्व बंद करा आता.
काकू: मी काय रसिकपणा केला ?
वाड्यातला बायका: अहो " पेरू चा पापा घेतला ना " याचा अर्थ काय...तो आम्हाला काय समजत नाही का?
काकू: त्यात काय गैर आहे?
वाड्यातला बायका: इश्श ! तुम्हीच सांगा मग याचा अर्थ काय तो !!!
काकू: " पेन, रुमाल, चाव्या, पास, पाकीट घेतले ना "
काकु जोमात बाया कोमात...
Tuesday, 24 February 2015
तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला तर... असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल?
तुमचा मोबाईल हरवला असेल
किंवा चोरीला गेला तर...
असा प्रश्न नेहमी सतावत असतो.
अशावेळी काय कराल?
त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत
होण्यासाठी ही माहिती देत आहोत.
ती नीट वाचा आणि बिनधास्त राहा.
तुम्हीच तुमचा मोबाईल शोधून काढा.
🌿१. तुमच्या मोबाईलवर डाईल
करा *#06#
२. तुम्हाला आयएमआयचा (IMEI) १५
अंकी नंबर मिळेल. हा नंबर
महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.
३. तुमचा मोबाईल चोरीला गेला तर
हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे.
४. मोबाईल हरवला असेल तर
चोरीला गेला तर cop@vsnl.net वर
मेल करा. यामध्ये आयएमआय (IMEI) नंबर द्या.
५. मोबाईल हरवला तर
तुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही.
🌿६.cop@vsnl.netवर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.
७.IMEI नंबर वरून २४ तासात
आपला मोबाईल सिम चेंज केले असेल
तरी ट्रेस होईल. मोबाईलचे सध्य
ठिकाण समजेल.
८.cop@vsnl.net वर तुमचे नाव, पत्ता, मोबाईल मॉडेल, मेड इन,
शेवटचा वापरलेला सिम नं, तुमचा मेल
आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे.
मित्रांनो Share करा
सर्वांना कळूदे...
A fantastic sentence written on every Japanese bus stop::
A fantastic sentence written on every Japanese bus stop::
Only buses will stop here – Not your time, So Keep walking towards your goal.
World always say
Find good people and leave bad ones.
But I say, Find the good in people and ignore the bad in them. Because No one is born perfect.!
A Lovely Logic for a beautiful Life::
A Lovely Logic for a beautiful Life::Never try to maintain relations in your life, Just try to maintain life in your relations.
Death asked Life :
Death asked Life :
Why does everyone love you and hate me?
Life replied :
Because I am a beautiful Lie and you are painful Truth.!
Chhoti si fish ne Apni Maa se Poocha
Chhoti si fish ne Apni Maa se Poocha : Hum Paani mein kyon rehte hai, zameen pe kyon nahi rehte ?
Mummy Fish sweetly replied: Hum Fish hai isliye Paani mein rehte hain, Zameen par to sab "selfish" rehte hain !!!
वो मुड़ मुड़ के देख रहे थे हमें
वो मुड़ मुड़ के देख रहे थे हमें,
हम मुड़ मुड़ के देख रहे थे उन्हें,
वो हमें, हम उन्हें,
हम उन्हें, वो हमें,
क्योंकि परीक्षा में …
न उन्हें कुछ आता था, न हमें !!!
शर्मा जी (वकील से)- मुझे अपनी बीवी से तलाक चाहिए
शर्मा जी (वकील से)- मुझे अपनी बीवी से तलाक चाहिए,
वह छ: महीने से बात नही कर रही है।
वकील- एक बार फिर से सोच लो..ऐसी बीवी बार-बार नहीं मिलती..!!
तीन मच्छर आपापसात बोलत होते.. . १ला मच्छर: मी डॉक्टर बनणार...
तीन मच्छर आपापसात बोलत होते..
.
१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार...
.
... ... .
... .
२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे...
.
.
.
3रा मच्छर: मी वकील बनणार आहे,...
तितक्यात काकू मॉर्टिन लावतात...
:
:
:
तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला... आख्ख्या करीअरची वाट लावली..
During a recent robbery in Hong Kong, the bank robber shouted to everyone in the bank:
💥During a recent robbery in Hong Kong, the bank robber shouted to everyone in the bank:
"Don't move. The money belongs to the Government. Your life belongs to you."
Everyone in the bank laid down quietly.
This is called "Mind Changing Concept” Changing the conventional way of thinking.
When a lady lay on the table provocatively, the robber shouted at her:
"Please be civilised! This is a robbery and not a rape!"
This is called "Being Professional”
Focus only on what you are trained to do!
When the bank robbers returned home, the younger robber (MBA trained) told the older robber (who has only completed Year 6 in primary school):
"Big brother, let's count how much we got."
The older robber rebutted and said:
"You are very stupid. There is so much money it will take us a long time to count. Tonight, the TV news will tell us how much we robbed from the bank!"
This is called "Experience”
Nowadays, experience is more important than paper qualifications!
After the robbers had left, the bank manager told the bank supervisor to call the police quickly. But the supervisor said to him:
"Wait! Let us take out $10 million from the bank for ourselves and add it to the $70 million that we have previously embezzled from the bank”.
This is called "Swim with the tide”
Converting an unfavorable situation to your advantage!
The supervisor says: "It will be good if there is a robbery every month."
This is called "Changing priority”
Personal Happiness is more important than your job”.
The next day, the TV news reported that $100 million was taken from the bank. The robbers counted and counted and counted, but they could only count $20 million.
The robbers were very angry and complained:
"We risked our lives and only took $20 million. The bank manager took $80 million with a snap of his fingers. It looks like it is better to be educated than to be a thief!"
This is called "Knowledge is worth as much as gold!"
must read!! IBNA ( FSL )
पप्पूच एका Traffic पोलिस बाईशी लग्न झालं
पप्पूच एका Traffic
पोलिस बाईशी
लग्न झालं
दुसर्या दिवशी सकाळी
मित्राने त्याला विचारलं...
.
मित्र : मग, कशी होती
कालची रात्र ?
.
पप्पू : शहाणीने, पहिल्या
दिवशी ८००रु. चा दंड
केला
.
मित्र : कश्याबद्दल ?
.
पप्पू : १०० रु. Over Speed, ३०० रु. Wrong Side
आणि ४०० रु. Bina Helmet..
प्रश्न - मी नवरा का झालो? (२० गुण)
प्रश्न - मी नवरा का झालो? (२० गुण)
.
.
.
.
उत्तर :- ‛मस्ती' दुसरं काय
(२० पैकी २० गुण)
-------------------------------
प्रश्न- मी बायको का झाले? (२० गुण )
.
.
.
.
उत्तर - ... तीच उतरवायला !
(२० पैकी ४०गुण )
आयुष्य नावाच्या शाळेत तास चालू आहे मुलांची हजेरी घेणं सुरु आहे
आयुष्य नावाच्या शाळेत तास चालू आहे
मुलांची हजेरी घेणं सुरु आहे
इयत्ता ४०( म्हणजे वय वर्षे चाळीस किंवा जास्त )
संताप : हजर
अस्वस्थता : हजर
निरसता : हजर
हट्ट : हजर ( मोठ्याने ओरडून )
नैराश्य : हजर
कर्जाचे हप्ते : आहे मी बाई
कटकटी : हजर
दु:ख : आहे
काळज्या : हजर
अनुभव : बाई मी रोज रोज येतो
आनंद : ?,
आनंदऽ ? ? ?
आनंद : नाही आहे
शांतता : नाही आहे
समाधान : बाई त्यांनी शाळा सोडली
व्हॉट्सआप : हजर
प्रेम म्हणजे...............? मला माझ्या मित्राने विचारले की प्रेम म्हणझे नेमके काय? मी त्याला सागितले की ...
प्रेम म्हणजे...............?
मला माझ्या मित्राने विचारले की प्रेम म्हणझे नेमके काय?
मी त्याला सागितले की ...
कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम. 💕💕
दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम. 💕💕
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम. 💕💕💕
कितीही वाद झाले तरी जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम. 💕💕💕💕
पगार कितीही कमी असेल तरी दिवाळीत भाऊबीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम. 💕💕💕
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको ...
म्हणजे प्रेम! 💕💕
कुणाचा रिप्लाय येवो अगर न येवो, तरीही नियमितपणे एसएमएस पाठवीत रहाणारा मित्र म्हणजे प्रेम💕💕💕💕 आवडल तरजास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा
ग्रुप जरा सोल्व करे। मेरे पास 100/- रूपए थे।
ग्रुप जरा सोल्व करे। मेरे पास 100/- रूपए थे।
खर्च किये बाकी बचे
40/- 60/-
30/- 30/-
18/- 12/-
12/- 00/-
---- -----
100/- 102/-
अब ये 2/- रूपया ज्यादा खर्च केसे हो गया
सुबह से दिमाग ख़राब है
नक्की वाचा खास मुलांसाठी एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले, तो तिच्यावर रागावून
नक्की वाचा खास मुलांसाठीएकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले, तो तिच्यावररागावूनबसतो, तिने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पणतो काहीच ऐकून घेत नव्हता, शेवटी रागानेती ही म्हणाली.."मी आहे तर इतका रागावतो आहेस, मी नसेन तर कायकरशील?"तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?... कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?कोणाच्या आसवांना टिपशील? कोणाच्या निरर्थकगप्पांमध्ये रमशील?कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील?कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील,समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल,ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,सांग तेव्हा काय करशील?कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला माझी आठवण येताचमोबाइलवर लक्ष नकळत जाईल,पण तो वाजणार नाही तुला काहीतरी चुकल्यासारखेनक्की वाटॆल...सांग तेव्हा काय करशील?मी नसेन तर,तुला चित्रपट रटाळ वाटेल, सुंदर धुनही बेकार वाटेल,पुस्तकही नाराज वाटेल, मनातून नक्की तळमळशील..दिवसभर दुसर्यांच्या चाणाक्ष नजरेपासून लपशील, उगाचकिनार्यावर माझी वाट बघशील...संध्याकाळी हुर-हुरशील, माझ्या आठवणीने बेचैनहोशील...मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊनअलगदआपले दु:ख पिऊन टाकशील,गर्दीतही एकटा राहशील, पुन्हा पुन्हा मागे पाहशील,मी नजरेस पडणार नाही,हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील तू ही त्याचगर्दीत हरवून जाशील कुठेतरी...तू लाख स्वत:ला रमवशील, दुसर्यांमध्येस्वत:ला हरवशील, नवीन नात्यांना जोडशील....पण खरच सांग ........."काय मला विसरू शकशील???"हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी भरून आले,आणि त्यानेजोराची मिठी मारली तिला,,तो म्हणाला, "तुझे शब्द मला इतके भयानक टोचत होतेजनू मी शेवटचे श्वास मोजत होतो,तुला हरवण्याची कल्पनाच इतकी दुख देत होती तर तू खरचनसल्याने मी प्राणहीन देह सारखे होऊन जाईन ग!काहीहि होऊ दे पण आपण नेहमी सोबत राहू,एकमेकांच्या मिठीत हे आयुष्य घालवू, खरच हृदयापासूनतू मला हवियेस,आणि एक सांगू"ती बोलली काय..तो म्हणाला " Sorry, I Love you"मित्रानो खरच हे प्रेम खूप नाजूक भावना असतेत्याला जपून ठेवा, छोटीशी चूक ही जीवनभरचा पश्चातापबनु शकते.आणि खूप विश्वास ठेवूनआपल्या मुलीला तिच्या वडिलांनी आपल्यास्वाधीन केलेले असतेतिच्यावर खूप प्रेम करासंसाराची गाडी दोन्ही चाकाशिवायनाही चालू शकत
Monday, 23 February 2015
एक भयानक सत्य ..भारतात;
'1st Class' विद्यार्थ्यांना टेक्नीकल मध्ये प्रवेशभेटतो...
ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात..
'2nd Class' पास होतात...
UPSC, MPSC ला admission घेतात,
administrator बनतात आणि 1st Class वाल्यांना हेंडल करतात..
'3rd Class' पास होतात.
कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून पॉलीटिक्स मध्ये घुसतात.. आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात..
'Fail' झालेले अंडर वल्ड मध्ये घुसतात..
आणि तिघांना कंट्रोल करतात..
आणि
ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही ते स्वामी/साधू बनतात..
आणि वरचे सगळे त्याच्या पाया पडतात.
बायको थालपीठ बनिविण्याच्या तयारीत , कांदा कापत असतांना
बायको थालपीठ बनिविण्याच्या तयारीत , कांदा कापत असतांना .
नवरा -" हळू काप, हाताला लागेल"
ती : समजते हो मला
तो : अग त्या पिठात पाणी जास्त होतंय
ती : नाही बरोबर आहे
तो : अग गॅस ची फ्लेम कमी ठेव
ती : काय कटकट आहे , समजते न मला
तो : बघ ..बघ ..करपतील थालपीठ
ती(जरा चिडून ) : अहो करतेय बरोबर ,मला समजते काय करायचे ?
तो : आता ..आता ..कसं वाटतंय .?.मी गाडी चालवतांना .अहो हळू ..स्पीड कमी ठेवा ..बघा समोर ....ह्या तुझ्या सल्ल्याचा किती त्रास होत असेल समजले का... ?
जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला
जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला
नसता... कारण बायकोने विचारले असते...
कुठे चाललात?
कोणा बरोबर?
कसे जाणार?
काय शोधायला जाताय?
...इकडे मिळणार नाही का?
नेहमी तुम्हीच का?
मी इथे एकटी काय करू?
मित्र बरोबर असतीलच ना?
दारू रोज ढोसणार का?
मी पण येऊ का?
कोलंबस: जाउ दे नाही जात...
अॅडमीन ची बालपणीची शौर्यकथा :
अॅडमीन ची बालपणीची शौर्यकथा :
अॅडमीन ने एका सिंहाच्या कानाखाली लावली ......... .
एका वाघाच्या पेकाटात लाथ
घातली ......... . .
एका चित्त्याच्या तंगड्या मोडल्या ..... . .
एका हत्तीला उचलुन फेकून दिले. .
.
.
.
.
.
.
मग मात्र
अॅडमीन ला त्या खेळण्याच्या दुकानाच्या मालकाने
दुकानाबाहेर काढले
पाटील : मग तुला काय वाटलं मि रोज आईश करतो व्हयं ग !
पाटलांनी आपल्या बायकोला
व्हीस्कीचा एक पेग दिला
:
:
:
:
:
बायको : छछी !!!! …
कीती कडु आहे
:
:
:
:
:
पाटील : मग तुला काय वाटलं मि रोज आईश करतो व्हयं ग !
Friday, 20 February 2015
चार रूपयांसाठी फिगर नको खराब करू....... 🐓
कडक जोक ............
कोंबडी गेली किराणा दुकानात.....
म्हणाली एक अंडे द्या.
दुकानदार म्हणाला - तु स्वतः कोबडी असून अंडे विकत घेतेस ?
कोंबडी म्हणाली, माझा नवरा म्हणाला विकतच आण,
चार रूपयांसाठी फिगर नको खराब करू....... 🐓
Follow these few steps to know more & start saving on your medical bills.
V.V.IMP
Dear All,
This is to inform you that medicines are prescribed (by doctors) by brand name & not by the generics (Ingredients). Hence we end up paying more money for the same medicine.
Follow these few steps to know more & start saving on your medical bills.
1. Simply download HEALTHKART PLUS software on your Android device
2. Search the medicine name
3. Type the medicine name which you are using (e. g. Lyrica 75mg (Pfizer company)
4. It will show u medicine company, prices and Ingredients
5. Now main point CLICK ON 'SUBSTITUTE'
6. Don't be surprised to see that same drug is available at very low cost also. And that to by other reputed manufacturer. e. g. Lyrica by pfizer is for Rs. 768.56 for 14 tab (54.89 per tab). Whereas same drug by Cipla (Prebaxe) is available ONLY @ Rs. 59.00 for 10 tab (5.9 per tab)
Please don't delete this without forwarding.
Forward to all the contacts in your phone book.
Let the move by Supreme Court benefit everyone...
There was a big lobby by Pharma companies to stop generic medicines. But court kept the interest of common man and the medical need.
"Kindness Costs Nothing" - please share it with your groupsAlways help others
"भुस्सा" लगेच पेट घेतो
उन्हाळा चालु झाला आहे काळजी घ्या, भरपुर पाणी प्या, छत्री वापरा, गरम पदार्थ कमी खा,
आणि
सगळ्यात महत्वाच " डोके जपा; कारण..........
"भुस्सा" लगेच पेट घेतो
Prevent Swine Flu - Good Advice
Dr. Vinay Goyal is an MBBS,DRM,DNB (Intensi invist and Thyroid specialist) having clinical experience of over 20 years. He has worked in institutions like Hinduja Hospital, Bombay Hospital, Saifee Hospital, Tata Memorial etc. Presently, he is heading our Nuclear Medicine Department and Thyroid clinic at Riddhivinayak Cardiac and Critical Centre, Malad (W).
The following message given by him, I feel makes a lot of sense and is important for all to know
The only portals of entry are the nostrils and mouth/throat. In a global epidemic of this nature, it's almost impossible to avoid coming into contact with H1N1 in spite of all precautions. Contact with H1N1 is not so much of a problem as proliferation is.
While you are still healthy and not showing any symptoms of H1N1 infection, in order to prevent proliferation, aggravation of symptoms and development of secondary infections, some very simple steps, not fully highlighted in most official communications, can be practiced (instead of focusing on how to stock N95 or Tamiflu):
1. Frequent hand-washing (well highlighted in all official communications).
2. "Hands-off-the-face" approach. Resist all temptations to touch any part of face (unless you want to eat, bathe or slap).
3. * Gargle twice a day with warm salt water (use Listerine if you don't trust salt)... * H1N1 takes 2-3 days after initial infection in the throat/ nasal cavity to proliferate and show characteristic symptoms. Simple gargling prevents proliferation. In a way, gargling with salt water has the same effect on a healthy individual that Tamiflu has on an infected one. Don't underestimate this simple, inexpensive and powerful preventative method.
4. Similar to 3 above, * clean your nostrils at least once every day with warm salt water. * Not everybody may be good at Jala Neti or Sutra Neti (very good Yoga asanas to clean nasal cavities), but * blowing the nose hard once a day and swabbing both nostrils with cotton buds dipped in warm salt water is very effective in bringing down viral population. *
5. * Boost your natural immunity with foods that are rich in Vitamin C (Amla and other citrus fruits). * If you have to supplement with Vitamin C tablets, make sure that it also has Zinc to boost absorption.
6. * Drink as much of warm liquids (tea, coffee, etc) as you can. * Drinking warm liquids has the same effect as gargling, but in the reverse direction. They wash off proliferating viruses from the throat into the stomach where they cannot survive, proliferate or do any harm.
I suggest you pass this on to your entire e-list. You never know 20 who might pay attention to it - and STAY ALIVE because of it...
Thursday, 19 February 2015
देवाला दुधाचा आभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खुप जण पाहिले पण
देवाला दुधाचा आभिषेक करून
सत्तेसाठी झगडणारे
खुप जण पाहिले
पण
:......:
:......:
:......:
:..:..:..:..:..:..:..:..:..:..:..:..:..:..:.:
... ... ... ... ... ... ... ... ...
: : : : : : : : : : : : : : : : : :
:..: पण :.: रक्ताचा :..: आभिषेक :
:..: करून :..: करून :..: स्वराज्य
:..: निर्माण :..: करणारे :..:
:::...:::...:::...:::...:::...:::...:::
:::::...:::::... एकच :::::..:::::..:::::
:::::::::::- -::::::::::
"""""''''' माझे लाडके राजे'''''''''''''''
:::::::::::- -::::::::::
::#:: ::#:: छ.शिवाजी राजे भोसले ::#:: ::#::
.
। मावळा आहे शिवछत्रपतींचा ।
। मावळा आहे शिवछत्रपतींचा ।
। या वाटेवर थकणार नाही ।
। परंपराच आहे आमच ।
। मोडेन पण वाकणार नाही ।
। वर्तमान सुधारल्या शिवाय
भविष्यकाळ बदलणार नाही ।
गर्वाच ओझ घेउन डोक्यावर
भुत काळात रमणार नाही ।
। ताकद आहे मनगटात
आयुष्याची भीक मागणार नाही ।
। वाघाची जात आहे आमची ..लांडग्या सारखे जगणार नाही ।
। जिजाउंचे संस्कार आहेत ।
। वाटेला कुणाच्या जाणार
नाही पण आडवे जाणाराची
वाट लावल्या खेरीज राहणार
नाही ।
। शिव-शंभुचा वंश आहे ।
। सत्तेच्या मोहात पडणार नाही
म्रुत्युला घाबरविणारे आम्हीच ।
। फितुराना सोडणार नाही ।
|।*।| जय भवानी |।*।|
|।*।| जय जिजाऊ |।*।|
|।*।| जय शिवराय |।*।|
ना मंदिर ना भगवान ना पूजा ना स्नान ।
ना मंदिर ना भगवान ना पूजा ना स्नान ।
सुबह होते ही सबसे पहला काम
समस्त Whatsapp संतो को प्रणाम ।।
💫
पुण्यातल्या एका घरात...
बायको थालपीठ बनिविण्याच्या तयारीत ,कांदा कापत असतांना .नवरा -" हळू काप, हाताला लागेल"ती : समजते हो मलातो : अग त्या पिठात पाणी जास्त होतंयती : नाही बरोबर आहेतो : अग गॅस ची फ्लेम कमी ठेवती : काय कटकट आहे , समजते न मलातो : बघ ..बघ ..करपतील थालपीठती(जरा चिडून ) : अहो करतेय बरोबर ,मला समजतेकाय करायचे ?तो : आता ..आता ..कसं वाटतंय .?.मी गाडी चालवतांना .अहो हळू ..स्पीडकमी ठेवा ..बघा समोर ....तो पहा बाजूचा धडकेल...अहो मागनं बस येतेय बरंका..ह्या तुझ्या सल्ल्यांचा किती त्रास होतअसेल ..समजले का... ?
पुण्यातील गोष्ट...
जेशी काका आपल्या मुलीला दाखवायला आलेले असतात
मुलगी बघितल्यानंतर मुलाची आई म्हणते....
मुलगी वयस्कर झाली कि कशी
दिसेल ते पहायचे आहे. तुम्ही
मुलीच्या आईला घेऊन या.
जोशी काकांची जाम सटकते.
दुसरे दिवशी जोशी काका,
मुलीची आई आणि मुलीची
मावशी मुलाकडे येतात.
जोशी काका - हि मुलीची आई...मुलगी म्हातारी झाली कि
अशी
दिसेल आणि मावशीकडे बघून म्हणतात...हि
मुलीची मावशी.....
मुलगी विधवा झाली कि अशी
दिसेल.
मुलाची आई अजूनही बेशुद्ध
आहे.😀😀
एक एयरलाइन्स ने एक योजना शुरू की ???????????????????????????''''???????????
एक एयरलाइन्स ने एक
योजना शुरू की
आप टिकट खरीदें- साथ में आपकी पत्नी का टिकट मुफ्त !
इस योजना में भारी सफलता मिलने के बाद कम्पनी ने सारी पत्नियों को पत्र लिख कर पूछा-
यात्रा कैसी रही..?
सभी का एक जैसा ही जवाब
आया......
कौन सी यात्रा..???????
???????????????????????????''''???????????
वाँचमनला पैसे देन्यापेक्षा
वाँचमनला पैसे देन्यापेक्षा........पोराला नेटचा पँक मारुन द्या..
रात्रभर जागा राहुन घर सांभाळेल.
Wednesday, 18 February 2015
ऑफर देते समय HR Manager बोला था कि कंपनी की तरफ से आपको क्वार्टर मिलेगा,
ऑफर देते समय HR Manager बोला था कि कंपनी की तरफ से आपको क्वार्टर मिलेगा,
और हम इतने भोले थे की जोइनिंग के दिन सुबह गिलास लेकर ऑफिस पहुँच गए थे।
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं. समोरचं एक विंचू दिसावा.
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच 'जीवन' म्हणतात.......
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत..!!
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!
तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!
वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!
पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत...!!
हसायला गेल तर
रडणेही आपल असत .....!!
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..
नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायचं नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं...
Valentine special - गर्लफ्रेंडची जागा भरणे आहे.😛😛😛😛
.
.
.
जून्या गर्लफ्रेँडचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने
आम्हास गर्लफ्रेँडची जागा त्वरीत भरणे आहे,
तरी इच्छूकानी लवकरात लवकर संपर्क करावा...
.
.
.
.
.
नियम अटी पुढील प्रमाणे....
नियम :-
1)-मित्रमंडळी मधे असल्यावर 10 वेळा फोन करु नये.
2-भुतकाळातिल विषय काढून डोक्याला ताप आणु नये.
3-कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करु नये.
4-महिन्यातुन बोरगाव् एकदाच.
5- पाणीपुरी मला याच भैया कडुन खाईची आहे असा हट्ट धरु नये.
6- उठसुट कधीही लाडात यायच नाही.
7- कुठे होतास काय करत होतास कोणाबरोबर होतास..??
असले फालतु प्रश्न विचारायचे नाही.
8- मला हिच कँडबरी हवी तीच चॉकलेट हवे .. अशे नखरे चालनार नाही.
9- मी सांगेल तेव्हाच तोंडाला स्कार्फ लावावा लागेल.
10- बाकी Girlfriend या नात्याने
कराव्या लागणाऱ्या तथा पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदारीत टाळाटाळ चालणार नाही.
इत्यादी..
.
.
.
.
.
मानधन :-
1- आठवड्याला 1 वेळा पिक्चर ला नेले जाईल.
2- चहा काँफी नाष्ता जेवन आमच्या कडूनच राहील.
3- महीन्यात 300 रु. चा Recharge
4- महिन्यातून एक वेळेस कूठेतरी बाहेर फिरायला नेले जाईल.
.
.
.
.
.
टीप
1)कृपया जून्या गर्लफ्रेँडनी पून्हा अर्ज करू नयेत...
2)अनुभवाला प्राधान्य दिले जाणार नाही.
3) इच्छुक मुलींनी त्वरित chatting सुरु करावी.
4) selection साठी msging, calling, chatting याला marks देण्यात आले आहे याची नोंद घ्यावी.
5) selection चा निकाल 14 फेब्रुवारी ला लागेल.
6) ज्यांना reply येणार नाही त्यानी selection झाल नाही अस्स समझाव.
आपला
होणारा नविन बाॅयफ्रेंड...!!!
Do we know actual full form of some words???
🔗News paper =
North East West South past and present events report.
🔗Chess =
Chariot, Horse, Elephant, Soldiers.
🔗Cold =
Chronic Obstructive Lung Disease.
🔗Joke =
Joy of Kids Entertainment.
🔗Aim =
Ambition in Mind.
🔗Date =
Day and Time Evolution.
🔗Eat =
Energy and Taste.
🔗Tea =
Taste and Energy Admitted.
🔗Pen =
Power Enriched in Nib.
🔗Smile =
Sweet Memories in Lips Expression.
🔗Bye =
Be with you Everytime.
share these meanings as majority of us don't know these.
Tuesday, 17 February 2015
मुझे तो डर है कि aaj कमेंट्री करते वक्त बिग बी (अमिताभ बच्चन)
मुझे तो डर है कि aaj कमेंट्री करते वक्त बिग बी (अमिताभ बच्चन)
जोश में आके ये ना कह दे कि
"रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं नाम है-हिंदुस्तान
कश्मीर में कुछ घुसपैठिये पकड़े गए, उनका कहना है,
कश्मीर में कुछ घुसपैठिये पकड़े गए, उनका कहना है,
पाकिस्तान में लाइट नहीं है जनाब, हम तो मैच देखने आ रहे थे !!
पाकिस्तानी प्लेयर्स- भाई जान आज हार गए तो क्या होगा?
पाकिस्तानी प्लेयर्स- भाई जान आज हार गए तो क्या होगा?
अफरीदी- अबे ये सोच जीत गए तो इंग्लिश कौन बोलेगा?
उद्या त्या क्रिकेटवेड्याचे अंतिम संस्कार आहेत!
नवरा टी. व्ही. वर भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पहाण्यात गुंग झाला होता...
तेवढ्यात बायको नविन ड्रेस घालुन आली अन् म्हणाली, " मी कशी दिसते!"
नवरा उडी मारत जोरात बोंबलला, "छक्का!!!!"----------
उद्या त्या क्रिकेटवेड्याचे अंतिम संस्कार आहेत!
एकदा Ego विकून पहा.....
एकदा Ego विकून पहा.....जेव्हा कोणीही घेणार नाहीतेव्हा समजेल की किती फालतू गोष्टआपण इतके दिवस बाळगत होतो...???.बोलावे तर विचार करुन....नाहीतर बडबड सगळेच करतात.....ऐकावे तर अंतःकरणातून.....आरोळी तर सारेच देतात....!.टिपावं तर अचूक टिपावं....नेम तर सारेच धरतात.....शिकावं तर माफ करायला....राग तर सगळेच करतात....!.खळगी भरावी तर उपाशी पोटाची....पोट भरुन तर सारेच जेवतात.....प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष...सुखाचे घोट तर सारेच घेतात...!.जगावं तर इतरांसाठी....स्वतःसाठी तर सगळेच जगतात.....ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास...घात तर सारेच करतात...!.दुःखामधे सुधा रहावं हसतवेळ तर सर्वाँचीच येते.....झालं तर आयुष्याचं सोनं व्हावंराख तर सर्वाँचीच होते....
Sum relations r lyk TOM & JERRY
Sum relations r lyk
TOM & JERRY
They tease each othr
Knock down each othr
Irritate each othr
But cant live without each othr!
Never miss such People!...
Great Morning...
HAPPY SONS WEEK
This poem is especially for those who have sons
Sons are the spark in the dark💥💥💥
And ofcourse they do a mark
Whether in happiness or in sorrow👪
Sons are blessings for a wonderful tomorrow
From a wee lad to a man strong and tall
He is a real hero and we are his all
Sons are true definition of SUN in everyway🌞🌞
And so be proud for him everyday
BE PROUD TO BE A PARENT OF A SON
Frwd this to as many as possible....because till today we heard only about daughters😀😀😀😀
आईलाही द्यावं कधी माहेरपण ....
कबूल आहे तिचंच असतं घर
पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..
उठू दे तिला कधी सर्वात शेवटी
पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी
नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण
कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी
फार नाही, पुरेल तिला मदत जराशी
लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण
आईलाही द्यावं कधी माहेरपण
द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून
सांगावं मनातलं काही जवळ बसून
ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण
आई राहून सासरी लेकीला माहेर देते
पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?
जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण
मग आईला कुठलं माहेरपण?
तिला ओळखणारं तिचंच अंगण
समजुतदारपणावर विश्वासालेल मोकळेपण
शरीर मनाला विसाव्याचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?
आईलाही हवा असेल कधी विसावा
वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा
ज्या हातांना तिनेच लावलंय वळण
आईलाही द्यावं कधी माहेरपण
उपवास... एक मनोगत !!????
दरवर्षी महाशिवरात्रीला मी नित्यनेमाने उपवास करतो.... अगदी कडक उपवास करतो... .सकाळी फक्त दूध घेतो !!
आता बाहेर पडताना ,आईने राजगिरा लाडू घे म्हणून नाट लावली... म्हणून फक्त चारच लाडू खाल्ले... ते सोडून द्या... लाडूने तोंड गोड झालं म्हणून थोडे शेंगदाणे घेतले इतकंच !!
बाकी आपला उपवास एकदम कडक असतो बरं का !!
सकाळी सकाळी मंदीरात गेलो.... महादेवाचे दर्शन घेतले... तिथे प्रसाद म्हणून साबुदाणा थालीपिठ आणि शेंगदाण्याची ओली चटणी होती.... साक्षात महादेवाचा प्रसाद नाकारणे शक्यच नव्हते.... म्हणून गरम गरम मोजकी तीनच थालीपिठे घेतली... नंतर मंदीरातील महाराजानी स्वत:च्या हाताने दोन केळी दिली... साधू पुरुषासमोर विनम्र होउन त्यांचा आदेश शिरसावंद्य मानायचा हे घरातले संस्कार.... केवळ केळी खाल्ली !!
बाकी आपला उपवास एकदम कडक असतो बरं का !!
म्हटलं आता रोजच्या कामाला लागू या ... तीन तासात कामं हातावेगळी केली... दुपार झाली... एका मित्राचा फोन आला म्हणून त्याच्या घरी गेलो... त्यांचा फराळ चालू होता... म्हणून मी म्हणालो ,नंतर येतो... वहिनी म्हणाल्या ,'भावजी बसा... थोडा फराळ करा....रताळ्याच्या चकल्या केल्या आहेत... साखर पाकातल्या... जरा महाशिवरात्रीचं पुण्य घेऊ द्या आम्हाला !!' आता झाली ना पंचाईत ?? आयुष्यात आपण कुणाच्या पुण्याच्या आड कधी आलो नाही.... .शेवटी संस्कारी घरातला मुलगा आहे... संस्कार वाया जाउ दिले नाहीत.... रताळाच्या चकल्या खाल्ल्या इतकंच !!
बाकी आपला उपवास एकदम कडक असतो बरं का !!
अजून घरी जायचं आहे... घरच्या अन्नाचा मान राखायचा आहे... त्यानंतर सायंकाळपर्यंत एक कण सुद्धा पोटात जाउ देत नाही !!
कारण आपला उपवास एकदम कडक असतो बरं का !!
The correct temperature at home is maintained by
The correct temperature at home
is maintained by warm hearts & cool heads,
Not by good ventilation & airconditioners...
Har Insan Dil Ka Bura Nahi Hota -Great Morning
Har Insan Dil Ka Bura Nahi Hota
Har Insan Bewafa Nahi Hota
Bujh Jaata He Kabhi Diya Tel Ki Kami Se
Har Baar Kasur Hawa Ka Nahi Hota....
Great Morning
आपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती या मेसेज मधून मिळाली. ती आवडली म्हणून आपणास शेअर करीत आहे.
1. भारताने लावलेले शोध A. बुद्धिबळ B. शून्य C. आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला D. जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे. E. पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.F. सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुतआणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयवयासारख्या सर्जरी करायचे. G. योग - ५००० वर्षांपूर्वी H. मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होताआणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला. I. IEEE ने सिद्ध केलं आहे की wireless communication चा शोध डॉ जगदीश बोस यांनी लावला होता, मार्कोनीने नव्हे.
J. जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.K. ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वातश्रीमंत देश होता.L. भारताच्या १०,००० वर्षांच्या इतिहासात, भारताने कोणत्याही इतर देशावर विनाकारण हल्ला केला नाही. M. भारताबाहेर:i. अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत. ii. अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत. iii. NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.iv. Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.v. IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.vi. Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.vii. Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.N. अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातीलएकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी होता. २००८मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारतानेवर्ल्ड रेकॉर्ड केला होता. O. Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. P. दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणिमत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो. Q. जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे. R. जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)S. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत. T. हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत. U. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक रोजगार पुरवणारी संस्था असून १६करोड ५० लोकांना ती रोजगार पुरवते. १ लाख ९००० किमी इतका विस्तार, ७,००० स्टेशन, दररोज धावणाऱ्या १३,००० ट्रेन, १ लाख वीस हजार पूल असलेली आणि करोडो प्रवाशांची ने आण करणारी जगातीलसर्वात मोठी यंत्रणा म्हणजे भारतीय रेल्वे.m. एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे. V. मुंबई डबेवाल्यांच्या अचूकतेच प्रमाण ९९.९९९९९९ टक्के इतकं आहे. दररोज ३,५०० डबेवाले १.५ लाख ऑफिस कर्मचार्यांना अचूकपणे डबेपुरवतात. असं उदाहरण जगात दुसरं नाही. o. १३ लाख खाडी फौज आणि १८ लाखाची राखीव इतकी मोठी फौज असलेलं भारतीय लष्कर हे जगातील एकमेव लष्कर आहे. W. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेवबँक आहे. X. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत पहिल्या ५० मध्ये आहेत. Y. डुंगारपुरच्या स्वयंसेवकांनी २४ तासात ६ लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे. Z. भारतीय BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे.A. जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. B. प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, टिपू सुलतान, देशासाठी प्राण त्यागलेले आणि प्राणपणाने लढलेल्या वीरांचा इतिहास असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १८ प्रमुख भाषा,१,६०० द्वितीय भाषा,२९ प्रमुख सण, ६,४०० जाती आणि उपजाती ७ संघराज्य,२९ राज्य,६ मोठे धर्म, ५२ मोठ्या जमाती इतकी प्रचंड विविधता असून एकात्मता जपणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.
Happy Mahashivrati
जो अमृत पीते हैं उन्हें देव कहते हैं,
और जो विष पीते हैं उन्हें देवों के देव
"महादेव" कहते हैं ... !!!
ॐ नमः शिवाय
,-"""-,
| == |
| @ |
('''"""""""""")===,
'>------<'''''''
भोलेनाथ आपकी सारी मनोकामनाएं पूर्ण करे.....
ॐ नमः शिवाय
Happy Mahashivrati
यह भगवान शिव के 108 नाम .....यह भगवान के १०८ नाम केवल ११ लोगों को भेजो ज़रूर शुभ समाचार मिलेगा ।
1"शिव शंकर
2"भोले नाथ
3"नील कंठ
4"महारुद्र
5"मृत्युंजय
भगवान शिव के 108 नाम ----
१- ॐ भोलेनाथ नमः
२-ॐ कैलाश पति नमः
३-ॐ भूतनाथ नमः
४-ॐ नंदराज नमः
५-ॐ नन्दी की सवारी नमः
६-ॐ ज्योतिलिंग नमः
७-ॐ महाकाल नमः
८-ॐ रुद्रनाथ नमः
९-ॐ भीमशंकर नमः
१०-ॐ नटराज नमः
११-ॐ प्रलेयन्कार नमः
१२-ॐ चंद्रमोली नमः
१३-ॐ डमरूधारी नमः
१४-ॐ चंद्रधारी नमः
१५-ॐ मलिकार्जुन नमः
१६-ॐ भीमेश्वर नमः
१७-ॐ विषधारी नमः
१८-ॐ बम भोले नमः
१९-ॐ ओंकार स्वामी नमः
२०-ॐ ओंकारेश्वर नमः
२१-ॐ शंकर त्रिशूलधारी नमः
२२-ॐ विश्वनाथ नमः
२३-ॐ अनादिदेव नमः
२४-ॐ उमापति नमः
२५-ॐ गोरापति नमः
२६-ॐ गणपिता नमः
२७-ॐ भोले बाबा नमः
२८-ॐ शिवजी नमः
२९-ॐ शम्भु नमः
३०-ॐ नीलकंठ नमः
३१-ॐ महाकालेश्वर नमः
३२-ॐ त्रिपुरारी नमः
३३-ॐ त्रिलोकनाथ नमः
३४-ॐ त्रिनेत्रधारी नमः
३५-ॐ बर्फानी बाबा नमः
३६-ॐ जगतपिता नमः
३७-ॐ मृत्युन्जन नमः
३८-ॐ नागधारी नमः
३९- ॐ रामेश्वर नमः
४०-ॐ लंकेश्वर नमः
४१-ॐ अमरनाथ नमः
४२-ॐ केदारनाथ नमः
४३-ॐ मंगलेश्वर नमः
४४-ॐ अर्धनारीश्वर नमः
४५-ॐ नागार्जुन नमः
४६-ॐ जटाधारी नमः
४७-ॐ नीलेश्वर नमः
४८-ॐ गलसर्पमाला नमः
४९- ॐ दीनानाथ नमः
५०-ॐ सोमनाथ नमः
५१-ॐ जोगी नमः
५२-ॐ भंडारी बाबा नमः
५३-ॐ बमलेहरी नमः
५४-ॐ गोरीशंकर नमः
५५-ॐ शिवाकांत नमः
५६-ॐ महेश्वराए नमः
५७-ॐ महेश नमः
५८-ॐ ओलोकानाथ नमः
५४-ॐ आदिनाथ नमः
६०-ॐ देवदेवेश्वर नमः
६१-ॐ प्राणनाथ नमः
६२-ॐ शिवम् नमः
६३-ॐ महादानी नमः
६४-ॐ शिवदानी नमः
६५-ॐ संकटहारी नमः
६६-ॐ महेश्वर नमः
६७-ॐ रुंडमालाधारी नमः
६८-ॐ जगपालनकर्ता नमः
६९-ॐ पशुपति नमः
७०-ॐ संगमेश्वर नमः
७१-ॐ दक्षेश्वर नमः
७२-ॐ घ्रेनश्वर नमः
७३-ॐ मणिमहेश नमः
७४-ॐ अनादी नमः
७५-ॐ अमर नमः
७६-ॐ आशुतोष महाराज नमः
७७-ॐ विलवकेश्वर नमः
७८-ॐ अचलेश्वर नमः
७९-ॐ अभयंकर नमः
८०-ॐ पातालेश्वर नमः
८१-ॐ धूधेश्वर नमः
८२-ॐ सर्पधारी नमः
८३-ॐ त्रिलोकिनरेश नमः
८४-ॐ हठ योगी नमः
८५-ॐ विश्लेश्वर नमः
८६- ॐ नागाधिराज नमः
८७- ॐ सर्वेश्वर नमः
८८-ॐ उमाकांत नमः
८९-ॐ बाबा चंद्रेश्वर नमः
९०-ॐ त्रिकालदर्शी नमः
९१-ॐ त्रिलोकी स्वामी नमः
९२-ॐ महादेव नमः
९३-ॐ गढ़शंकर नमः
९४-ॐ मुक्तेश्वर नमः
९५-ॐ नटेषर नमः
९६-ॐ गिरजापति नमः
९७- ॐ भद्रेश्वर नमः
९८-ॐ त्रिपुनाशक नमः
९९-ॐ निर्जेश्वर नमः
१०० -ॐ किरातेश्वर नमः
१०१-ॐ जागेश्वर नमः
१०२-ॐ अबधूतपति नमः
१०३ -ॐ भीलपति नमः
१०४-ॐ जितनाथ नमः
१०५-ॐ वृषेश्वर नमः
१०६-ॐ भूतेश्वर नमः
१०७-ॐ बैजूनाथ नमः
१०८-ॐ नागेश्वर नमःv
यह भगवान के १०८ नाम केवल ११ लोगों को भेजो ज़रूर शुभ समाचार मिलेगा ।
!Kailas Rana Shiv Chandra Mouli,
!Kailas Rana Shiv Chandra Mouli,
Phanindra Matha Mukati Zalali,
Karunyasindhu Bhavdukkhahari,
Tuj Vin Shambho Maj Kon Tari!!
Monday, 16 February 2015
जगायचे तर दिव्या प्रमाणे जो राजाचा महालात आणि गरीबाचा झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...!!
जगायचे तर दिव्या प्रमाणे जो राजाचा महालात आणि गरीबाचा झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...!!
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं...
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच 'जीवन' म्हणतात.......
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत..!!
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!
तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!
वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!
पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत...!!
हसायला गेल तर
रडणेही आपल असत .....!!
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..
नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायचं नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं...
अगर क्रिकेट subject होता तो university मे toper होता.
क्रिकेट विश्व कप के घोर आश्चर्य परंतु सत्य:-
श्रीलंका कभी पाक से नहीं जीता!
पाक कभी भारत से नहीं जीता!!
भारत कभी द.अफ्रीका से नहीं जीता!!!
और द. अफ्रीका कभी विश्व कप नहीं जीता!!! अद्भुत है लेकिन सत्य है. बढ़ी मेहनत और रिसर्च किया है भाई! अगर क्रिकेट subject होता तो university मे toper होता.
Make your change". You have what it takes to make your change, Make it.
One day all the employees reached the office and saw a big advice written on the door. "Yesterday the person who has been hindering your growth in this company passed away. You are invited to join the funeral". In the beginning, they got sad for the death of one of their colleagues, but after a while they got curious to know who was the man who hindered their growth. Everyone thought: Well at least the man who hindered my progress died! One by one the thrilled employees got closer to the coffin, and when they looked inside they were speechless. They stood shocked in silence, as if someone had touched the deepest part of their soul. There was a mirror inside the coffin and everyone who looked inside could see himself. There was a sign next to the mirror that read: "There is only one person who is capable to set limits to your growth...It is you. You are the only person who can influence your happiness, success and realization. Your life does not change when your boss, friends or company change.....your life changes when you change...you go beyond your limiting beliefs and you realize you are the only one responsible for your life. Its the way you face life that makes the difference! If an egg is broken from outside force....life ends but if it is broken from inside force life begins. Great things always begin from our inside. Believe in yourself. Make your change". You have what it takes to make your change, Make it.
Adled & India Cricket
अॅडलेड
एका बाजूला पाकिस्तानच्या विकेट्स पडत होत्या आणि स्टेडियमवर भारतीय क्रिकेट रसिकांचा एकच जल्लोष सुरू होता तर, दुसऱया बाजूला निसर्गाच्या नयनरम्य दृश्याने उपस्थित भारावले. अवघे अॅडलेड ओव्हल भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगात न्हाऊन निघाल्याचा अनोखा क्षण क्रिकेट चाहत्यांना अनुभवता आला. सायंकाळी मावळत्या सूर्यामुळे नभाला आलेला केशरी रंग, अॅडलेड ओव्हल क्रिकेट मैदानाचे पांढरे शुभ्र छप्पर आणि हिरवेगार स्डेडियम अशाप्रकारे संपूर्ण स्टेडियम भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगात नटलले पाहायला मिळाले. स्टेडियमवर उपस्थित भारतीय चाहत्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये हे दृश्य टीपले आणि त्वरित ट्विट देखील केले.
Sunday, 15 February 2015
मी सांगीतले, पोटात आतुन लात मारतो
प्रेमी: प्रिये, आपल्या लग्नाला तुझ्या घरच्या सर्वांनी कशी काय परवानगी दिली?
प्रेमिका: काही नाही, एका प्रश्नाचे उत्तर दिले आणी सर्व तयार झाले.
प्रेमी: काय प्रश्न विचारला होता???
प्रेमीका: मुलगा काय करतो !
मी सांगीतले, पोटात आतुन लात मारतो
बाकी पूर्ण आयूष्य :- ताथया ताथय़ा ओ.......
वय : 5-15:- नयनों मे सपना .....वय : 15-25:- सपनों मे सजना....वय : 25-35:- सजना पे दील आगया.....वय : 35-45 :- क्यों सजना पे दिल आगया
बाकी पूर्ण आयूष्य :- ताथया ताथय़ा ओ..........🙅🙈🙉🙊
Subscribe to:
Posts (Atom)