Friday, 23 January 2015
आज गणेश जयंती. सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
आज गणेश जयंती. सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Procedure to use whatsapp through laptop/ computer
Procedure to use wtsup through laptop/ computer
1) Visit web.whatsapp.com on your computer.
2) Open WhatsApp on your phone and go to Menu > WhatsApp Web.
3) Scan the QR Code on your computer.
साबुदाणा कसा तयार होतो किंवा बनतो याबाबतची हाती लागलेली माहिती .....
साबुदाणा कसा तयार
होतो किंवा बनतो याबाबतची हाती लागलेली माहिती शेअर
करावी अशी इच्छा होती म्हणून.......
'साबुदाणा ' हे उपवास अथवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे
लोकप्रिय खाद्य आहे
परंतु 'साबुदाणा ' हे
🌿शाकाहारी कि मांसाहारी 🍗खाद्य.🍤..?
दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये
सालेम परिससरात सालेम ते कोईम्बतूर
मार्गावर
साबुदाण्याचे अनेक कारखाने
आहेत.
कारखान्यापासून दोन कि.मी.
अंतरावरुनच आपल्याला अत्यंत घाणेरडा वास येऊ लागतो.
साबुदाणा हे
बटाटयासारख्या गोड कंदापासून बनविले जाते.
केरळात हे कंद
मोठया प्रमाणावर उपलब्ध असून ते साधारण ६ कि.ग्रॅ. वजनाचे असतात.
कारखान्याचे मालक सीजन मध्ये घाऊक प्रमाणात या कंदांची खरेदी करुन
त्याचा लगदा सुमारे ४० फूट X २५ फूट खडयात साठवतात. खड्डे उघडे
असतात
व त्यातील लगदा आंबवण्यासाठी कुजवतात.
हजारो टन कंद
खड्डयात कुजत असतो.
त्यावर रात्रभर प्रचंड मोठे विजेचे दिवे लावलेले
असतात.
त्या भोवतीचे 🐞लक्षावधी 🐌किडे, पाखरे खड्डयात पडतात.
हा लगदा कुजत असताना रोज त्यात पाणी मिसळले जाते.
परिणामी त्यात
दोन इंचाएवढे मोठया अळया आपोआप उत्पन्न होतात.
ज्याप्रमाणे गटारात
किडे आपोआप तयार होतात तसे.
खड्डयांच्या भिंती या लक्षावधी अळयांनी/किडयांनी झाकून
🐞🐌🐞
गेलेल्या असतात.
कारखान्याचे मालक हा लगदा त्या अळयांसह एकत्रितपणे
यंत्राद्वारे क्रश (Crush) करुन पेस्ट सदृश बनवतात.
ही कृती ५-६ महिन्याच्या कालावधीत अनेक वेळा repeat केली जाते.
अशा रीतीने अळया व किडयांसह🐞 पेस्ट तयार होते.
ही पेस्ट नंतर गोल
चाळण्यांमधून काढली जाते
व
छोटे छोटे गोळे बनविले जातात
व नंतर त्यास पॉलिश केले जाते.
हाच तो उपवासाचा 'साबूदाणा' होय.
म्हणूनच अनेक जण साबूदाणा मांसाहारी 🍗समजून टाळतात.🙅
आता आपणच ठरवा
की
'साबूदाणा'
🌿शाकाहारी व उपवासाचा पदार्थ म्हणून वापरावा का ?
तसेच जर आपल्याला उचित वाटत असेल तर
ही माहिती अधिकाधिक मित्रांना/ मैत्रिणींना व नातेवाईकांना सांगा.
आनंद नेहमी चंदना सारखा असतो,
आनंद नेहमी चंदना सारखा असतो,
दुस-यांच्या कपाळावर लावा..
आपलीही बोटे सुगंधीत करुन जातो.!!
शुभ सकाळ..
आजचा दिवस आनंदात जावो..
"जगायचे तर दिव्या प्रमाणे जो राजाचा महालात आणि गरीबाचा झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...!!" शुभ प्रभात ..!!
"जगायचे तर दिव्या प्रमाणे
जो राजाचा महालात
आणि
गरीबाचा
झोपडीत एक सारखा
प्रकाश देतो...!!"
शुभ प्रभात ..!!
Thursday, 22 January 2015
Government started online services
🔘 सरकारने ऑनलाईन सेवा सुरु केली 🔘
1. जन्म दाखला
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=1
2. जातीचा दाखलाhttp://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=4
3. टोळी प्रमाणपत्रhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=8
4. अधिवास प्रमाणपत्रhttp://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=5 5. वाहन चालक परवानाhttp://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=6
6. विवाह प्रमाणपत्रhttp://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=3
7. मृत्यू प्रमाणपत्रhttp://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=2
अर्ज करा:
1. पॅन कार्डhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=15
2. Tan कार्डhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=3 3. रेशन कार्डhttp://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=7
4. पासपोर्टhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=2 5. मतदार याद्या नाव नोंदणेhttp://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=10
नोंदणी:
1. जमीन / मालमत्ताhttp://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=9
2. वाहनhttp://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=13
3. राज्य रोजगार एक्सचेंजhttp://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=12
4. नियोक्त्याची म्हणूनhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=17
5. कंपनीhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=19
6. .IN डोमेनhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=18
7. GOV.IN डोमेनhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=25
चेक / ट्रॅक:
1. केंद्र सरकारने गृहनिर्माण यादी स्थिती प्रतीक्षाhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=9
2. चोरीला वाहनांची स्थितीhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=1
3. भूमि अभिलेखhttp://www.india.gov.in/landrecords/index.php
4. भारतीय न्यायालयांच्या कॉजलिस्ट यादीhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=7 5. न्यायालयांच्या निकालांच्या (JUDIS)http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=24
6. दैनिक कोर्ट ऑर्डर / प्रकरण स्थितीhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=21
7. भारतीय संसद कायदेhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=13
8. परिक्षा परिणामhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=16
9. स्पीडपोस्ट स्थितीhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=10
10. ऑनलाइन शेती बाजार भावhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=6
पुस्तक / चित्र / लॉज:
1. ऑनलाईन रेल्वे तिकीटhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=5
2. ऑनलाईन तिकिटhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=4
3. आयकरhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=12
4. केंद्रीय दक्षता आयोगाचे तक्रार (CVC हा)http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=14
योगदान:
1. पंतप्रधान मदत निधीhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=11इतर:1. इलेक्ट्रॉनिक पत्रे पाठवूhttp://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=20
ग्लोबल नेव्हिगेशन1. नागरिकgjhttp://www.india.gov.in/citizen.php 2. व्यवसाय (नवीन विंडो मध्ये उघडेल बाह्य वेबसाइट)http://business.gov.in/
3. ओव्हरसीजhttp://www.india.gov.in/overseas.php
4. सरकारhttp://www.india.gov.in/govtphp
5. भारत जाणूनhttp://www.india.gov.in/knowindia.php
6. क्षेत्रांमध्येhttp://www.india.gov.in/sector.php
7. संचयीकाhttp://www.india.gov.in/directories.php
8. दस्तऐवजhttp://www.india.gov.in/documents.php
9. अर्जhttp://www.india.gov.in/forms/forms.php
10. कायदेhttp://www.india.gov.in/govt/acts.php 11. नियमhttp://www.indjia.gov.in/govt/rules.phpmo
पण गाडी गेट समोर लावायची नाही
पुणे : एकदा पुण्यात 'लक्ष्मी रोडवर'
एक अवकाश यान येते.. आकाशातून
मोठा लाईट मारुन एलिअन लोक
घोषणा करतात..
" आजपासून पुणे आमच्या ताब्यात
आहे..!! "
.
.
. .
.
.
.
खालून देशपांडे आजोबा :
ते काही असू दे... पण गाडी गेट
समोर लावायची नाही
आनंद नेहमी चंदना सारखा असतो,
आनंद नेहमी चंदना सारखा असतो,
दुस-यांच्या कपाळावर लावा..
आपलीही बोटे सुगंधीत करुन जातो.!!
शुभ सकाळ..
आजचा दिवस आनंदात जावो..
Rat Gujri Mehkti Subah Aayi
Rat GujriMehkti Subah AayiChand Gaya Suraj Ki Roshni AayiNind Udi Subah Ki Tazgi AayiAur Humne Aankhe Kholi toAapki saabki Yad Aayi...Great Morning...
How To Identify diffrent Places of India
HOW TO IDENTIFY DIFFERENT PLACES OF
INDIA :
Scenario 1 : Two guys are fighting & a third guy
comes along, sees them and walks on..🚶
That's MUMBAI..
Scenario 2 : Two guys are fighting & a third guy
comes along and tries to make peace.. The first
two get together and beat him up..
That's DELHI.
Scenario 3 : Two guys fighting and third guy
comes from a nearby house and says "don't
fight in front of my place, go somewhere else."
That's BANGALORE..
Scenario 4 : Two guys fighting third guy comes
along with a carton of beer.. All sit together
drink beer and abuse each other and go home
as friends..
You are definitely in GOA...🏊🏄
Scenario 5 : Two guys are fighting. Both of
them take time out & call their friends on their
mobiles.. Now 50 guys are fighting..
You are in PUNJAB.
Scenario 6 : Two guys fighting. Third guy
comes and shoots both of them..
You are in BIHAR..
Scenario 7 : Two guys fighting. First guy started
beating the second guy, the Third guy comes
and joins with first guy and beats second guy
without knowing anything..
You are right
(Tamilnadu)..
Last Scenario: Two guys are fighting. A crowd
gathers to watch.. A guy comes along and
quietly opens a tea stall there
That's KERALA.
A Husband working in UK wrote to his wife in India.
A Husband working in UK wrote to his wife in India.
Dear Darling,
I can't send you my salary this month because the global market crisis has affected my Company's
performance, so I am sending 100 kisses.
You are my sweetheart, please understand and adjust with this
situation.
Your loving husband,
His wife replied;
Hey hubby
Thanks for the 100 kisses.
Below is the list of expenses I paid with the Kisses
1. The Milk man agreed on 2 kisses for one month's milk.
2. The electricity man, agreed not to disconnect only after 7 kisses.
3. Your landlord comes every day to take 2 or 3 kisses instead of
the monthly rent.
4. Supermarket owner did not accept 10kisses only,so I gave him 5extra.
5. Miscellaneous expenses 40 kisses.
Please don't worry about me, I still have a balance of 34 kisses and I hope I can survive the month using this balance. Shall I plan the same for the next month?
Your Sweet Heart!!
dnt laugh alone please share with all married men n women!
Tuesday, 20 January 2015
म्हणून विचारांची उंची वाढवा .. आणि निश्चित ध्येय गाठा...!
रस्त्यावर वेगाची मर्यादा असते,
बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते, परीक्षेत वेळेची मर्यादा असते,
इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते,
परंतु विचार करायला कोणतीही मर्यादा नसते,
म्हणून विचारांची उंची वाढवा ..
आणि निश्चित ध्येय गाठा...!
ही कथा आहे अशा लोकांची ज्यांच्या हातात काहीच नव्हते,
ही कथा आहे अशा लोकांची ज्यांच्या हातात काहीच नव्हते,
परंतु ह्यानी स्वताच्या कर्तृत्वाने उभे केलेले जग इतके देदीप्यमान आहे की सगळ्याना त्यांचा हेवा वाटावा....
📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक' नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो
📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे साम्राज्य उभे करतात...
📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहित म्हणून बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम' राष्ट्रपती पदापर्यन्त जातात
📍रेडिओवाल्यांनी हाकलून दिलेला 'अमिताभ' महानायक होतो
📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढनारे 'नेल्सन मंडेला' जगाला प्रेम शिकवतात
📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे 'स्टीफन हॉकिंग' जग हालवणारे संशोधन करतात...
"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग निर्माण करतात..."
मग, आम्ही का नाही???"
आणि नाते टिकवावयाचे असेल तर ..............................
नाते सांभाळायचे असेल तर..
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर ..
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ...
कधी आठवण आली
तर डोळे झाकू नका...
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका.
कधी भेटाल तिथे एक स्माइल
देऊन बोलायला विसरु नका...
कधी चूक झाल्यास माफ़ करा.
पण, कधी मैत्रीची जाणीव
कमी
करु नका...
तुमचा दिवस आनंदी जावो 🌞
आचार्य अत्रे… विलक्षण हजरजबाबी व्यक्तिमत्व
आचार्य अत्रे
आचार्य अत्रे… विलक्षण हजरजबाबी व्यक्तिमत्व
स्व. राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांना आठ मुले होती.
त्याबद्दल अत्र्यांच्या 'मराठा' वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असायची.
अत्र्यांनी गिरी, सौ. गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचा फोटो प्रसिद्ध केला आणि त्याखाली हेडिंग दिले
"गिरी आणि त्यांची काम गिरी"
❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇
अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली
म्हणून ते पायी पायी कामासाठी जात
होते.
तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले, "काय बाबूराव आज पायी पायी, काय कार विकली की काय?"
अत्रे म्हणाले. "अरे आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाही बरोबर?
कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय?"
❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇
आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.
मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.
अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत.
अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले,
"अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता
पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार?"
बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले,
"बळवंतराव कोंबड्या पाळता की नाही?"
"तर. चांगल्या शंभर कोंबड्या हायेत की !"
"आणि कोंबडे किती?"
"फक्त एक हाये"
"एकटा पुरतो ना?"
उपस्थितांमध्ये प्रचंड हंशा उसळला
पत्रकारही त्या हंशात सामील झाले.
❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇
पुण्यातील एका बोळातून अत्रे एकदा सायकलवर चालले होते.
रस्याला उतार होता आणि नेमके त्यांच्या सायकलचे ब्रेक लागेना.
समोरून एका माणसाची प्रेतयात्रा येत होती.
जाताजाता अत्र्यांचा प्रेताला धक्का लागला आणि प्रेत खाली पडले.
लोक भडकले. अत्र्यांच्या अंगावर ओरडू लागले.
तेव्हा अत्रे शांतपणे म्हणाले,"अहो ज्याला धक्का लागला आहे तो काहीच बोलत नाही आणि आरडाओरडा करणारे तुम्ही कोण रे टिकोजीराव?"
❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇
शिक्षक - बंड्या तु वर्गात मुलींशी का बोलतोस रे ?
शिक्षक - बंड्या तु वर्गात
मुलींशी का बोलतोस रे ?
बंड्या - बाई मी गरिब
घरचा आहे,
मला whats app नाही
परवडत.
Sunday, 18 January 2015
सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री जेवू नये
सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री जेवू नये
शांति पाहिजे असेल तर दिवसा झोपू नये
सम्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नये
प्रेम पाहिजे असेल तर हा ग्रुप सोडू नये
नाती असतात ‘One Time’
आपण निभवतो ‘Some Time’
आठवण काढा ‘Any Time’
आनंदी व्हा ‘All Time’
प्रार्थना आहे माझी ‘Life Time'
जो तुम्हारे गलत होते हुए भी तुम्हारे लिए युद्ध करे...
श्री कृष्ण़"
जैसा जरूर होना चाहिए.......
जो तुम्हारे लिए युद्ध ना लड़े
पर "सच्चा मार्गदर्श़न" देता रहे
जीवन में एक दोस्त कर्ण जैसा भी जरूर होना चाहिए,
जो तुम्हारे गलत होते हुए भी तुम्हारे लिए युद्ध करे...
रात्र नाही स्वप्न बदलते
रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वात बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी.कारण नशीबबदलो ना बदलो.. पण वेळ नक्कीच बदलते..
तात्पर्य- आपले विचार नेहमी मोठे ठेवा...
एका श्रीमंत माणसाची कार
छोटा गरीब मुलगा कुतूहलाने पाहत होता.
त्या माणसाने मुलाला गाडीत
बसवले आणि फिरवून आणले.
मुलगा - "तुमची कार किती सुंदर आहे! महाग असेल ना?"
श्रीमंत- "हो माझ्या भावाने मला गिफ्ट दिली आहे. मला माहित आहे की तू काय विचार करतोयस,
तुलापण अशी कार हवी आहे ना,?"
मुलगा (विचार करून) - "नाही,
मला तुमच्या भावासारखे बनायचे आहे.."
तात्पर्य- आपले विचार
नेहमी मोठे ठेवा...
रविवार दि.१८ जानेवारी २०१५ आणि रविवार २२ फेब्रुवारी २०१५ . रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहीम आहे.
सर्व ग्रुप सदस्यांना कळविण्यात येते की,
रविवार दि.१८ जानेवारी २०१५ आणि रविवार २२ फेब्रुवारी २०१५ . रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहीम आहे. तरी सर्वानी आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लस पाजुन घ्या.
१.बाळ आजारी आसले तरीही....
२. नुकतेच जन्मले आसले तरीही.....
३. या आगोदर लस दिली आसेल तरीही....
४. पाहुण्यांचे बालक आसले तरीही....
सर्व बाळांना लस द्यावी.
पोलिओ लस आपल्याला बस स्टँड, सर्व सरकारी दवाखाने, मोबाईल टीम, ट्राझिंट टिम व बुथवर मिळेल.
तसेच या राष्ट्रीय मोहिमेत सर्वांनी सहभागी हाेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे. हि नम्र विनंती.
ना नावासाठी ना मोठेपणासाठी
ना नावासाठी
ना मोठेपणासाठी
ना स्वार्थासाठी
जिव तडपडतो
तो
फक्तमित्रांच्या एकतेसाठी आपली..धडक
सगळ्यात कडक......
मला नाही माहित
माझा हात भारी कि
लाथ भारी ...............
मला इतकंच माहित आहे की
आपल्यासाठी आपले मित्रच
लय भारी
Thursday, 15 January 2015
"FRIENDS are Greater Than The relatives,
"FRIENDS are Greater Than The relatives,
Because relatives Have Blood Relationship,
But Freinds Have Heart Relationship
And
Heart Provides Blood to All".
आठवणी येतात...
आठवणी येतात...
आठवणी बोलतात...
आठवणी हसवतात...
आठवणी रडवतात...
अनं काहीच न
बोलता आठवणी निघून जातात...
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात...
जो माणुस सगळ्यांना खुश ठेवत
जो माणुस सगळ्यांना खुश ठेवत
असतो . जो माणुस
सगळ्यांची काळजी घेतअसतो . तोच माणुस स्वताच्या जीवनामध्ये
स्वताला एकटा समजत असतो...
.....आठवण..... तिच कामच आहे
.....आठवण..... तिच कामच आहे
आठवत राहणे... ती कधी वेळ काळ बघत नाही... तिला वाटते तेव्हा येऊन जाते...
कधी हसवते तर कधी रडवुन जाते...
असे म्हणतात... हृदय हे
असे म्हणतात... हृदय हे
जगातील सर्वात मोठेसुंदर मंदिर आहे "
हसणा-या चेह-यावर विश्वास
ठेवण्यापेक्षा ..., हसण-या हृदयावर विश्वास ठेवावा " कारण असे हृदय फारच
कमी लोकांजवळ असते ..
जिवनातले तीन छोटे नियम-
जिवनातले तीन छोटे नियम-१ . तुम्हा जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जरप्रयत्नचं केले नाहीतर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही...........२ . तुमच्या मनात असलेले तुम्ही जर कधी विचारले नाही किंवा बोलले नाही तर त्याचे उत्तरनेहमीचं नाही असेचं असेल .....३ . जर तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं नाही तर तुम्ही जागेवरचं रहाणार...
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडुनका...
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडुनका...
1) विश्वास
2) वचन
3) नाते
4)मैत्री
5) प्रेमकारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..परंतु वेदना खुप होतात...
एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल तर त्याच्या ....
एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेलतर त्याच्या पासुन थोडे दूर रहा,आणि तुमची उणीव जाणवुन द्या....पण इतका वेळही दूर नको की ती व्यक्ति तुमच्याशिवायजगायला शिकुन जाईल...
मनातले सर्व काही सांगायला समोर मनासारखा माणुस असावा लागतो...
मनातले सर्व काही सांगायला समोर मनासारखा माणुस असावा लागतो...एवढच नाही तर त्या माणसाला सुध्दा मन असाव लागत..._____________________________
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, आणि
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते,
आणि
आयुष्यात अशी काही माणस
असतात .....
ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत नाही,
आयुष्यात कितीही माणसं येऊ देत
ते नेहमीचं Special असतात आणि राहतात...
काही माणसं मैञीने खांदयावर हात टाकतात. दुःखात ही कायम साथ देतात.
काही माणसं मैञीने खांदयावर हात
टाकतात. दुःखात ही कायम साथ देतात.
काही माणसं गजबजलेल्या शहरा सारखी असतात.
गरज पडली तरच आपला विचार करतात.
बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.
माञ काही माणसं
पिँपळाच्या पानासारखी असतात.
जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात
आयुष्यभर जपुन ठेवतात…..
_____________________________
तुटलेली फूले सुगंध देऊन जातात,
तुटलेली फूले सुगंध देऊन जातात,
गेलेली शान आठवणी देऊन जातात...
प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात म्हणुन
काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात....
जीवनात नाती तशी अनेकच असतात,
जीवनात नाती तशी अनेकच असतात,
काही नाती असतात, न
जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी जीवनात
नाती तशी अनेकच असतात
म्हणुनच म्हणतात ना " हे जीवन एक रहस्य आहे, तिथे सर्व काही लपवावं लागत.ं
मनात कितीही दुःख असले,
तरीजगा समोर हसावं लागतं....
बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठं
बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठं
माहीत असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द न्
शब्द कोरला जातो.......
_____________________________
पत्नी :-अहो मकरसंक्रांत येत आहे मला काही आइडिया द्या ना
पत्नी :-अहो मकरसंक्रांत
येत आहे मला काही आइडिया
द्या ना यावेळेस मी काय देऊ
(वाटु) ?? वाण म्हणून
नवरा -अस कर तु या वेळेस चौदा
(14) जणींनां माझा मोबाइल
नंबर दे.....
या जगातील 3 सत्य :
या जगातील 3 सत्य :
१. सुन, जावई आणि नारळ...कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
२. प्रेम आंधळं असतं,
लग्न डोळे उघडतं.
३. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर...
नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
Can you tell the name of 2 great Kings
Teacher :
“Can you tell the name of 2 great Kings who have brought
happiness & peace into people's lives ?”
Student :
“Smo-king & Drin-king ” !!!
एक गुजराती बादाम बेच रहा था
एक गुजराती बादाम बेच रहा था
सरदार ने पूछा ये खाने से क्या होता है ?
गुजराती : दिमाग़ तेज़ होता है ..
सरदार : केसे ?
गुजराती : अच्छा ये बताओ 1 किलो चावल में कितने दाने होते है
सरदार : पता नही ...
गुजराती ने उसको बादाम खिलाया और बोला ,
बताओ 1 दर्जन में कितने केले होते है ?
सरदार : 12
गुजराती : देखा दिमाग तेज़ हो गया ना
सरदार : 2 किलो दे यार , कमाल की चीज़ है ..
Sucess doesn't happen overnight, keep your eye on the prize and don't look back.
Sucess doesn't happen overnight,
keep your eye on the prize and don't look back.
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा...
*मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा *
श्वासातला श्वास असते मैञी....
श्वासातला श्वास असते मैञी....
ओठातला घास असते मैञी....
काळजाला काळजाची आस असते मैञी....
कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैञी..
प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे.., .
प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे..,.तोच या जगात खरा "श्रीमंत" आहे..प्रेम + काळजी = आईप्रेम + भय = वडीलप्रेम + मदत = बहिणप्रेम + भांडण = भाऊप्रेम + जिवन = नवरा / बायकोप्रेम + काळजी + भय + मदत +भांडण + जिवन = मित्र
कलीयुगाचे पर्व आहे.. , प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!
कलीयुगाचे पर्व आहे..,प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!.मी आहे तरच सर्व आहे...,.नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!.अरे वेड्या..!.कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,.आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे...!!!.
जीवनाचे सार्थक फक्त येवढ्याच गोष्टीत आहे !!!....... .
रस्त्याने चालताना असे चाला की लोकांनी राम राम घातला पाहीजे...
.
बसताना असे बसा की लोक शेजारी येऊन बसले पाहीजे...
.
आणि
.
मरताना असे मरा की ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातुन खळाखळा पाणी आल पाहीजे....
जीवनाचे सार्थक फक्त येवढ्याच गोष्टीत
आहे !!!.......
.
Wednesday, 14 January 2015
ढील दे .दे दे रे .... इस पतंग को.... ढील दे
ढील दे .दे दे रे ....
इस पतंग को....
ढील दे ......
^
/ | \
/ • | • \
/ | \
/ | \
\ |\ /
\ • | • \/
\ | / \
\ | / \
▼ \
\
\ मस्ती मै तु. ...... \
जुम ले........ \
\
\
/
/
/
/
/
/
/
/
/
/
/
/
/ढील दे दे रे ....
^
/ \ इस पतंग को....
\ \ ढील दे ......
\
\ \
\
\ \
\ \
\ \
\ \
|
| ..
इस पतंग को |
| ढील दे....
|ढील दे दे रे ....
|
~~{||||||||||||}~~
आप सभी को ओर आप के परिवार को सबसे पहले मेरी और से मकरसक्रांती की ढेर सारी शुभ कामनाए..
परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतातशब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छातीळ गुळ घ्या गोड गोड बोला.....मकरसंक्रातीच्या हर्दिक शुभेच्छा
पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात
पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात
पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात
अशाच सोन्यासारख्या माणसांना
मकर संक्रातीच्या शुभेच्छा
जो मेरे को नही देगा तिळगूळ,
जो मेरे को नही देगा तिळगूळ,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
उस के डोके मे आयेगा टेंगुळ.
कवि आपले नेहमीचेच
या बसा 🌕 हंळदी कुंकू लावते .
या बसा
🌕 हंळदी कुंकू लावते .
:
हे फूल घ्या .
:
लाडू जरा मोठेच झाले आहेत.
:
🍹 सर्वांना सरबत मिळालं ना?
:
अहो थांबा अजून वाण लुटायचं आहे
:
तुम्हाला जे आवडेल ते घ्या
:
👛 👝
🔦
सर्वांना नमस्कार करते हं!!!
Whatsappमुळे किती छान सोय झाली नं हळदी कुंकवाची !!!!!
🌕 हंळदी कुंकू लावते .
:
हे फूल घ्या .
:
लाडू जरा मोठेच झाले आहेत.
:
🍹 सर्वांना सरबत मिळालं ना?
:
अहो थांबा अजून वाण लुटायचं आहे
:
तुम्हाला जे आवडेल ते घ्या
:
👛 👝
🔦
सर्वांना नमस्कार करते हं!!!
Whatsappमुळे किती छान सोय झाली नं हळदी कुंकवाची !!!!!
Subscribe to:
Posts (Atom)