Thursday, 30 April 2015
ha ha ha. its true......
Short Facts......
☀☀☀☀☀☀☀☀☀
Wife : "why are u home so early?"
Hubby : "My boss said go to hell!"
😆😋
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Doctor : How is ur headache ?
Patient : she's out of town.
😄
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Marriage is like a public toilet...
Those waiting outside are desperate to get in &
Those inside are desperate to come out.
😰
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
No Man Can Ever Be Satisfied with 4 things in life:
(1) Mobile
(2) Automobile
(3) TV
(4) Wife
Because, there is always a
better model in neighborhood
😉
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Compromising does not mean you are wrong and your wife is right.
It only means that the safety of your head is much more important than your ego!
😷
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Whisky is a brilliant invention.
One double and you start feeling single again.
😇
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
It is said that when a woman closes her eyes, she sees the person she love the most and when a man does that.
The slide show begins.
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Funny quote on a husband`s T-Shirt:
All girls are devils,
but my wife is the queen of them.
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Q - You know why women love shoes? 👠
Ans - Because no matter how much & whatever they eat , the shoes always fit.. 😜
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Q - Why can't Women Drive well? 🚗
Ans - Because there are so many mirrors in a car to distract them..
😁
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Q - Why can't Women stand a day in a Jungle? ⛺🎄
Ans - There are no Shopping Centers..
😉
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Q - How to save a Dying Woman?
Ans - Tell her about a 90% Sale going on somewhere..
😋
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Q - If a Woman is Quiet, which day is it?
Ans - Who Cares, just Enjoy that Day..
😂
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
The woman who invented the phrase ...
"All men are the same"
was a Chinese woman who lost her husband in a crowd.
😝
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
There are 3 kinds of men in this
world.
Some remain single and make
wonders happen.
Some have girlfriends and see wonders happen.
Rest get married and wonder what happened....
😜😜
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Wives are magicians........
They can change anything into an argument.
😆😜
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Women live a Better, Longer &
Peaceful Life, as compared to men.
WHY?
A very INTELLIGENT man replied:
Women don't have a wife!
😜😜😆😜
◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆
Send this to all men for a good laugh and to women who can handle it...
😃😄😀😛😜😝😉😎😍☺😘
मुलगी सासरी जायला निघते, घरची मंडळी निराेप घेतात
मुलगी सासरी जायला निघते, घरची मंडळी निराेप घेतात. पाच - दहा पावलं जातात न जातात,ताेच नवरी मागे येऊन पळतच घरात शिरते.....
वर्हाडी मंडळी हैराण हाेतात... 😳😳😳😳
तिची आई मागाेमाग आत येते, म्हणते - " अगं काय झालं..? असं मागे परतणं अशुभ असत पाेरी ...! "
नवरी - तुला शुभ - अशुभचं पडलंय....
इथे माझा चार्जर राहिलाय..! 😜😜😜😜😂😂😂
Patience teaches you not to push, but rather to wait and appreciate the game of life,
Patience teaches you not to push, but rather to wait and appreciate the game of life,
knowing that nothing remains the same and everything will change at some point.
मुलगी (लाजलाजलाजत) : मी बघतेय तू गेले पंधरा-वीस दिवस रोज माझ्या घरासमोर उभा असतोस.
मुलगी (लाजलाजलाजत) : मी बघतेय तू गेले पंधरा-वीस दिवस रोज माझ्या घरासमोर उभा असतोस. मोबाईलवर खेळण्याचं नाटक करत असतोस पण मला नक्की माहितीये की तुझं लक्ष माझ्याकडेच असतं. हो ना ?
मुलगा (खाली मान घालून मोबाईलवर खेळत आपल्याच तंद्रीत) : हू.....
मुलगी (लाज्लाज्लाज्लाज्लाजत) : विचार तुझ्या मनातलं..... मी नाही म्हणणार नाही.....
मुलगा (दचकून वर बघून वैतागत) : ए..... चल..... काहीतरीच काय..... इथे फ्री वाय-फाय आहे म्हणून मी इथे येतो..... कळलं ना.
बायको : अहो..... हे काय ? फक्त मलाच डबल च्युईंगम आणलत ? तुम्हाला नाही ?
बायको : अहो..... हे काय ? फक्त मलाच डबल च्युईंगम आणलत ? तुम्हाला नाही ?
नवरा : बरं बरं आता टाक बरं ते लवकर तोंडात..... दोनच मिनिटात नाटक सुरु होतय.....
नवऱ्याची चूक..... बायको चिडते...
नवऱ्याची चूक.....बायको चिडते......नवरा (बिचारा) sorry म्हणतो.......बायकोची चूक.....नवरा चिडतो.....बायको रडायला लागते......नवरा (बिचारा) sorry म्हणतो.....
हिरॉइन : मम्मीss..... बघ नाss.... माझ्या सिनेमातले हिरो आणि व्हिलन दोघंही माझ्या प्रेमात पडलेत.
हिरॉइन : मम्मीss..... बघ नाss.... माझ्या सिनेमातले हिरो आणि व्हिलन दोघंही माझ्या प्रेमात पडलेत. मी काय करूss ? कुणाशी लग्न करूss ? सांग नाss......
मम्मी : बेबीss..... माझं ऐकशील तर व्हिलनबरोबरच लग्न कर. कारण व्हिलनला तर मार खाऊनही हसत रहाण्याची सवय असते ना बेटा.....
Wednesday, 29 April 2015
Who should be a world Leader
Interesting....
Who shud be a World Leader among these 3?
Mr A - He had frienship with bad politicians, consults astrologers, two wives, chain smoker, drinks eight to 10 times a day.
Mr B - He was kicked out of office twice, sleeps till noon, used opium in college & drinks whiskey every evening.
Mr C - He is a decorated war hero,a vegetarian, doesn't smoke, drinks an occasional beer and never cheated on his wife.
You would want Mr.C to be d leader.
But..
Mr. A was Franklin Roosevelt!
Mr. B was Winston Churchill!!
Mr C Was ADOLF HITLER!!!
Strange but true..
Its risky to judge anyone by his habits !
Character is a complex phenomenon.
So every person in ur life is important ,don't judge them ,accept them.
एकदा तरूण मूलाचा ग्रुप दिंडीला निघतो,
एकदा तरूण मूलाचा ग्रुप
दिंडीला निघतो,
:
:
:
गूरूजी कानमंत्र सांगतात ???
:
:
:
:
रस्त्यात जर सुंदर मुलगी
दिसली तर फक्त
!! हरि ओम !!
म्हणायचं......
:
:
:
म्हणजे लक्ष विचलित
होणार नाही...
:
थोडे अंतर चालल्यावर एक
जन
!! हरि ओम !!
म्हणतो...
:
लगेच बाकी सारे एका सूरात
म्हणतात ???
कुठय कुठय !!!
कुठय कुठय ???
😝😄😝😄😝😄
Tuesday, 28 April 2015
Alwez try 2 reprsnt yrself 'happy'.
Alwez try 2 reprsnt yrself 'happy'.
Bcz,
Initially, it bcums yr 'look',
Gradually, it bcums yr 'habit',
& finally, it bcums yr 'personality'..:-)
आज २८ एप्रिलला थोरल्या बाजीराव पेशव्यांची २७५ वी पुण्यतिथी आहे..
आज २८ एप्रिलला थोरल्या बाजीराव पेशव्यांची २७५ वी
पुण्यतिथी आहे....ज्या वीराने मराठा साम्राज्य उत्तरेत
भक्कमपणे रोवले त्याचा इतिहास आम्हाला शिकवला जात
नाही.. दिल्लीत मराठे घुसले ते बाजीरावांच्या नेतृत्वाखाली
होय...आज इंग्लंड-अमेरिकेत युद्धतंत्राच्या अभ्यासात दोन
भारतीय लढाया आवर्जून शिकविल्या जातात...एक म्हणजे
शिवप्रभूंनी केलेला अफझलखानाचा खात्मा आणि दुसरी
बाजीरावांची पालखेडची मोहीम होय....केवळ ३९ वर्षांचे
आयुष्य लाभलेल्या या वीराने ४८ लहान-मोठ्या लढाया केल्या
आणि त्यातील एकही गमावली नाही हे विशेष...यापूर्व
ी असा पराक्रम शंभूराजांनी केला होता....पालखेड,
भोपाळ,दिल्ली आणि जैतपूर या मोठ्या लढाया विशेष
मानल्या जातात... यातून त्यांचे युद्धनेतृत्व,चातुर्य,सत्रसमय
पालन,युद्ध कर्तृत्व आदी अनेक गूण दिसून येतात...उत्तरेत
बडोद्याचे गायकवाड,इंदोरचे होळकर,ग्वाल्हेरचे शिंदे,झांशीचे
नेवाळकर, धार आणि देवासचे पवार आदी मराठा संस्थाने
निर्माण करण्याचे श्रेय बाजीरावांचे आहे हे कित्येकांना
ठाऊकसुद्धा नसेल....!!
आम्ही मूर्ख आहोत, आम्हाला बाजीराव म्हटले कि केवळ
मस्तानीच आठवते...किंबहुना तोच त्यांचा पराक्रम वाटतो..
क,ख,ग क्या कहता है जरा गौर करें...
क,ख,ग क्या कहता है जरा गौर करें...
क - क्लेश मत करो
ख- खराब मत करो
ग- गर्व ना करो
घ- घमण्ड मत करो
च- चिँता मत करो
छ- छल-कपट मत करो
ज- जवाबदारी निभाओ
झ- झूठ मत बोलो
ट- टिप्पणी मत करो
ठ- ठगो मत
ड- डरपोक मत बनो
ढ- ढोंग ना करो
त- तैश मे मत रहो
थ- थको मत
द- दिलदार बनो
ध- धोखा मत करो
न- नम्र बनो
प- पाप मत करो
फ- फालतू काम मत करो
ब- बिगाङ मत करो
भ- भावुक बनो
म- मधुर बनो
य- यशश्वी बनो
र- रोओ मत
ल- लोभ मत करो
व- वैर मत करो
श- शत्रुता मत करो
ष- षटकोण की तरह
स - सच बोलो
ह- हँसमुख रहो
क्ष- क्षमा करो
त्र- त्रास मत करो
ज्ञ- ज्ञानी बनो !!
'गुण जुळले' की लग्न होतात' दोष जुळले' की .... मैत्री...
'गुण जुळले' की लग्न होतात'
दोष जुळले' की .... मैत्री...
एक दिवस देव म्हणाला,
"किती हे मित्र तुझे ..यात तू स्वतः ला हरवशील..
"मी म्हणालो,
"भेट तर एकदा येऊन त्यांना..तू पुन्हा वर जाणं विसरशील.....
"लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो....लोक स्वप्न पाहतात.आम्ही सत्य पाहतो....फरक एवढाच आहे की,लोक जगात मित्र पाहतात...
पण आम्ही -मित्रांमध्येच जग पाहतो.........!
Monday, 27 April 2015
संता अपने ससुराल में गुरुजी का प्रवचन सुनने गया!
संता अपने ससुराल में गुरुजी का प्रवचन सुनने गया!
गुरुजी बोले, "जो-जो स्वर्ग जाना चाहता है, वह
अपना हाथ ऊपर करे"!
संता की बीवी और सास ने हाथ ऊपर उठाया!
गुरूजी ने संता से पूछा, "क्या तुम स्वर्ग
नहीं जाना चाहते?"
संता: गुरुजी, यह दोनों चली जायेंगी तो यही पर
स्वर्ग हो जायेगा😝😝😝😝😝😝😝
नेपाल हिला, भारत हिला और हिल गया पाकिस्तान,
नेपाल हिला, भारत हिला और हिल गया पाकिस्तान,
न मसीह आए, न अल्लाह आए और कहाँ गए भगवान् ।
हैं कौन हिन्दू, कौन ईसाई और कौन हुआ मुसलमान,
प्रकृति के आगे है बेवश हर इंसान ।।
हैं सब एक समान उसकी नजर में,
नहीं चलता वहाँ बाइबल, वेद और कुरान का ज्ञान ।
मत उलझ इस पाखण्ड में,
अब तो जाग जा ए मूरख इंसान ।।
सागराच्या तळाशी अनेक शिँपले असतात पण त्यातल्या एखाद्याच शिँपल्यात ............
सागराच्या तळाशी अनेक शिँपले असतात
पण त्यातल्या एखाद्याच शिँपल्यात
मौल्यवान रत्न मिँळतं..
आपल्या आयुष्यातही तेच घडतं मिञ व
मैञिँणि अनेक लाभतात
पण मनाच्या शिँपल्यात आठवण बनुण
कायमचे राहणारे त्यापैकि
काहीच तुझ्यासारखे असतात जे काळजात
घर करुन राहातात..
जो चेहरे कभी दिखते नही थे मोहल्लों मे।भूकंप ने सबका दीदार करा दिया।
जो चेहरे कभी दिखते नही थे मोहल्लों मे।
भूकंप ने सबका दीदार करा दिया।
न नमाज़ दिखी न अज़ान दिखी |
न भजन दिखा न कीर्तन दिखा |
न हिन्दू दिखा न मुसलमान
दिखा...|
घर से भागता हुआ बस इंसान दिखा...||
Sunday, 26 April 2015
Success is a Vehicle Which Moves on a Wheel Named
Success is a Vehicle Which Moves on a Wheel Named
"Smart Work and Hard work "
But The Journey is impossible Without The Fuel Named
"Self Confidence!!".
गरीब दूर तक चलता है..... खाना खाने के लिए......।
गरीब दूर तक चलता है..... खाना खाने के लिए......।
अमीर मीलों चलता है..... खाना पचाने के लिए......।
किसी के पास खाने के लिए..... एक वक्त की रोटी नहीं है.....
किसी के पास खाने के लिए..... वक्त नहीं है.....।
कोई लाचार है.... इसलिए बीमार है....।
कोई बीमार है.... इसलिए लाचार है....।
कोई अपनों के लिए.... रोटी छोड़ देता है...।
कोई रोटी के लिए..... अपनों को छोड़ देते है....।
ये दुनिया भी कितनी निराळी है। कभी वक्त मिले तो सोचना....
कभी छोटी सी चोट लगने पर रोते थे.... आज दिल टूट जाने पर भी संभल जाते है।
पहले हम दोस्तों के साथ रहते थे... आज दोस्तों की यादों में रहते है...।
पहले लड़ना मनाना रोज का काम था.... आज एक बार लड़ते है, तो रिश्ते खो जाते है।
सच में जिन्दगी ने बहुत कुछ सीखा दिया, जाने कब हमकों इतना बड़ा बना दिया।
जिंदगी बहुत कम है, प्यार से जियो
रोज सिर्फ इतना करो
आपल्या देशात किती तरी प्रश्न आहेत पण महाराष्ट्रातील स्त्रियांपुढे सध्या फ़क्त एकच अति महत्वाचा प्रश्न झालाय
आपल्या देशात किती तरी प्रश्न आहेत पण महाराष्ट्रातील स्त्रियांपुढे सध्या फ़क्त एकच अति महत्वाचा प्रश्न झालाय
तो म्हणजे........................
"श्री ला कस समजणार की जानवी प्रेगनंट आहे???"
अरे वाटल्यास बारशाचा खर्च मी करेन पण कुणी तरी त्या श्रीला जाऊन सांगा की जानवी प्रेग्नंट आहे.माझ्या पूर्ण आयपीएलची काशी केलीय तुम्ही....😡
Saturday, 25 April 2015
प्रिय कोलगेटवाले....
आता तुम्ही कोलगेट मध्ये मिठ आणि लिंबू मिक्स केले आहे..
कृपया त्यात वोडका, विस्की, रम या गोष्टी मिक्स कराव्या..
म्हणजे
आमचा अर्धा ग्रुप
दिवसातून 6 वेळा ब्रश करेल. .
😂😂😝😝
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका,कारण....
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका,कारण.... काळ इतका ताकदवान आहे की, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिरा बनवतो..!!!
🍁🙏🏻🍁🍁🙏🏻🍁
कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.
🌸🌹🌹🌸
झाडावर बसलेला पक्षी फान्दी हलल्या नंतरही घाबरत नाही...
कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पंखावर विश्वास असतो..
💐🌸🌺🌺🌸💐
ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,
झोपुन स्वप्न पाहत रहा....
किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा.....
पर्याय आपणच निवडायचा असतो....
🌺🌺🌺🌺
माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो पण,माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही,
म्हणून आयुष्यात चुका करा पण कोणचा विश्वास कधीही तोडु नका!
🌺🌺🌺🌺
आमची मैञी समझायला वेळ लागेल ..
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल .
लोक रुप पाहतात आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो.फरक एवढाच आहे की,
लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!
मनातलं लिहीता यावं अस....
एखाद पान असावं.....!!
सुर्यालाही लाजवेल अस ...
आपलं तेज असावं.....!!
माझ्या गोड मिञांनो...
वागता येईल तेवढे सर्वांशी ....
प्रेमाने वागाव......!!
मरायला तर सगळेच आलेत....!!
पण जगाव अस कि ....
मेल्यानंतरही नाव निघाव......!!
मंगळसूत्र गळ्यातून चोरणाऱ्याला ३ वर्ष सक्त मजुरी,
मंगळसूत्र गळ्यातून चोरणाऱ्याला ३ वर्ष सक्त मजुरी,
.
.
.
.
गळ्यात बांधणाऱ्याला जन्मठेप..
😳😳😳😳😳😜😜😜😜😜😝😝😝😝
''Spending time with children is more important than spending money on children.
''Spending time with children is more important than spending money
on children.
Children r precious gift from god,
A child smile sets everything in right place.
भरी अदालत के मुकदमा जीतने के बाद जज साहब ने बुजुर्ग को बधाई देते हुए कहा :-
भरी अदालत के मुकदमा जीतने के बाद जज साहब ने बुजुर्ग को बधाई देते हुए कहा :-
बाबा आप केस जीत गए ।
बुजुर्ग ने कहा :-
राम तनै . . इतनी तरक्की देके तू "दरोगा" बण जा ।
वकील बोले, "रे ताऊ "जज" तो "दरोगा" तै बहुत बड़ा हो हैं।
बुजुर्ग बोले, ना रै मेरी नज़र मा तो दरोगा बडा हैं
वकील बोले वो कैसे ?
बुजुर्ग - इस जज ने मुकदमा खत्म करै मे "दस साल" लगा दिये
जबकि "दरोगा जी" ने शुरू में ही कह दिया था
बाबा आप केस जीत गए ।
बुजुर्ग ने कहा :-
राम तनै . . इतनी तरक्की देके तू "दरोगा" बण जा ।
वकील बोले, "रे ताऊ "जज" तो "दरोगा" तै बहुत बड़ा हो हैं।
बुजुर्ग बोले, ना रै मेरी नज़र मा तो दरोगा बडा हैं
वकील बोले वो कैसे ?
बुजुर्ग - इस जज ने मुकदमा खत्म करै मे "दस साल" लगा दिये
जबकि "दरोगा जी" ने शुरू में ही कह दिया था
पांच हजार रुपया दे दयो
भरी अदालत के मुकदमा जीतने के बाद जज साहब ने बुजुर्ग को बधाई देते हुए कहा :-बाबा आप केस जीत गए ।बुजुर्ग ने कहा :-राम तनै . . इतनी तरक्की देके तू "दरोगा" बण जा ।वकील बोले, "रे ताऊ "जज" तो "दरोगा" तै बहुत बड़ा हो हैं।बुजुर्ग बोले, ना रै मेरी नज़र मा तो दरोगा बडा हैंवकील बोले वो कैसे ?बुजुर्ग - इस जज ने मुकदमा खत्म करै मे "दस साल" लगा दियेजबकि "दरोगा जी" ने शुरू में ही कह दिया था पांच हजार रुपया दे दयोभरी अदालत के मुकदमा जीतने के बाद जज साहब ने बुजुर्ग को बधाई देते हुए कहा :-बाबा आप केस जीत गए ।बुजुर्ग ने कहा :-राम तनै . . इतनी तरक्की देके तू "दरोगा" बण जा ।वकील बोले, "रे ताऊ "जज" तो "दरोगा" तै बहुत बड़ा हो हैं।बुजुर्ग बोले, ना रै मेरी नज़र मा तो दरोगा बडा हैंवकील बोले वो कैसे ?बुजुर्ग - इस जज ने मुकदमा खत्म करै मे "दस साल" लगा दियेजबकि "दरोगा जी" ने शुरू में ही कह दिया था पांच हजार रुपया दे दयो दो दिन मे मामला रफा दफा कर दूगा
.
.
Friday, 24 April 2015
🔥।शिवराय बोलले आज।।🔥
वेळ आहे का थोडा,
चार शब्द सांगायचेत.!
राहवत नाही म्हणून,
काही जबाब मागायचेत.!
आधी आभार मानतो,
मोठं केलत मला.!
पण खरंच सांगतो तुम्ही,
खोटं केलत मला.!
अवघ्या तुमच्या जीवनात,
व्यापून टाकलत मला.!
मनात सोडून सगळीकडे,
छापून टाकलत मला.!
नाव माझं घेतलत,
सण माझे केलेत.!
माझे छावे म्हणून,
राडे सुद्धा केलेत.!
एवढ्यावर थांबला नाहीत,
मला देवासोबत बसवलत.!
वाईट वाटतंय म्हणताना,
पण तुम्ही मला फसवलत.!
माझे विचार घेतले नाहीत,
माझे आचार घेतले नाहीत.!
चरित्र माझं ओरबाडलत,
पण त्याचे सार घेतले नाहीत.!
नुसते प्रताप आठवू नका रे ,
तत्व सुद्धा जपा .!
स्मारक पुतळे झगमग नको,
माझे किल्ले जपा.!
निष्ठा धैर्य न्याय नीती,
तत्व माझी कुठे गेली.?
अरे तुम्ही सगळे माझेच ना ,
मग तुमची एकी कुठे गेली.?
काय नक्की साधायचंय,
कशात भूषण आहे.!
हा विचार केला नाहीत,
तर सगळंच कठीण आहे.!
स्वाभिमानात सामर्थ्य आहे,
त्याच्या जागी माज नको.!
आणि आहे जिथे स्वाभिमान,
तिथे मुळीच लाज नको.!
असो; याहून काय सांगू ,
तुमचा काळ वेगळा आहे.!
पण असे नका वागू ज्याने,
मला वाटेल मी एकटा आहे.!
💢जय महाराष्ट्र..!💢
बायको: माझी एकअट आहे!😕 नवरा : काय?😳
बायको: माझी एकअट आहे!😕
नवरा : काय?😳
बायको: तूम्ही सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार😳
नवरा: माझी पण एक अट आहे?
बायको: काय?😚
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?😁😜😝
💃💃💃💃💃💃💃💃💃💃
पूलिस विभाग मे भर्ती की प्रक्रिया चल रही थी, भर्ती प्रक्रिया मे मंत्री जी का साला भी भाग ले रहा था,
स्वभाविक था कि
सब अपनी ओर से जो कर सकते थे, करने
का प्रयास कर रहे थे
---
1600 मीटर की रेस पूरी हुईं,
मंत्री जी के साले साहब ने 5.30 मिनट मे, रेस
पूरी की !
---
उपनिरीक्षक ने लिस्ट बनाते समय 5 मिनट
कर दिया
---
लिस्ट जब आफिस पहुँची, तो अधिकारी ने
सोचा 5 मिनट मे रेस पूरी की है,
उसने उसे 4.30 मिनट कर दिया !
---
इसी प्रकार लिस्ट डी एस पी , एस पी, डी आई
जी से होती हुई
आई जी के पास पहुँची तब समय 2.30 मिनट
तक हो गया था
---
आई जी ने जैसे ही लिस्ट को देखा चौक पड़े
उन्होंने अपने पी ए से पूछा -
"ये कौन है जिसने 2.30 मिनट मे रेस
पूरी की ?"
--
पी ए ने बताया - "सर मंत्री जी का साला है"
---
आई जी बोले - "अबे भूतनी के वो सब तो ठीक है,
लेकिन विश्व रिकार्ड का तो ध्यान रखते" 😜
Thursday, 23 April 2015
कर्नाटकातील सिकरी नदि आटली य त्या नदितील ही शिवलिंगे . हजारोंच्या संख्येने सापडली आहेत.
कर्नाटकातील सिकरी नदि आटली य त्या नदितील ही शिवलिंगे .
हजारोंच्या संख्येने सापडली आहेत.
हा चमत्कार त्या महादेवाचाच
॥ साधे व सोपे औषध ॥
स्वभावाला औषध असतं,
पण ते रोज घ्यायच असतं..॥
अधिरातला 'अ' सोडून,
थोड धिरानं घ्यायच असतं ॥
संतापातला 'ताप' सोडून,
मनाला संत करायच असतं ॥
मनातला हट्ट सोडून,
नात घट्ट करायच असतं॥
माझ्यातला मी सोडून,
तीच्यातल्या 'तिला' जपायच असतं ॥
आपलं बोलणं सोडून कधी,
समोरच्याचही ऐकायच असतं ॥
एकाच दिवशी नाही तरी,
हळू हळू बदलायच असतं ॥
थोडं थोडं का होईना,
रोज प्रेम मात्र द्यायच असतं ॥
एकाचा राग दुसऱ्यावर न काढता,
समोरच्याला समजून घ्यायचं असतं ||
स्वभावाला औषध असतं,
फक्त ते रोज घ्यायच असतं॥
बायको: माझी एकअट आहे!😕
नवरा : काय?😳
बायको: तूम्ही सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार😳
नवरा: माझी पण एक अट आहे?
बायको: काय?😚
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?😁😜😝
💃💃💃💃💃💃💃💃💃💃
अध्यापिका :- ओये यहां आओ
अध्यापिका :- ओये यहां आओ
चपरासी :- मेडम जी मेरा नाम " ओये " नही है आप मुझे नाम लेकर बुलाया करे
अध्यापिका :- अच्छा बताओ क्या नाम है तुम्हारा
चपरासी :- प्राणनाथ
अध्यापिका :- नही कोई ओर नाम बताओ , चलो घर वाले किस नाम से बुलाते हैं
चपरासी:- बालम
अध्यापिका:- ये भी सही नही है चलो मोहल्ले वाले किस नाम से बुलाते हैं
चपरासी:- साजन
अध्यापिका :- ये भी ठिक नही है , सर नेम क्या लगाते हो
चपरासी:- स्वामी😜😜😜😁😁😁😝
Wednesday, 22 April 2015
After massive demand from all husbands..........
After massive demand from all husbands..........
A new app called. "Fear" is launched in iphone 7....
You just say..... 'Wife'..
and it immediately closes all websites,
hides all chats,
shuts down all games,
hide all special folders and deletes chat history!
and best above all,
it puts your wife's photograph as a wallpaper. 😜😜😛😛😝😝
एडमिन :- तीस च्या रिचार्ज वर
: एडमिन :- तीस च्या रिचार्ज वर
किती talk time भेटेल..
:
:
:
दुकानदार :- एकवीस रुपये..
:
:
:
एडमिन: ठिक आहे मग उरलेल्या
9ची गायछाप द्या...😜😜😉😉
वकील: युवर ऑनर! पत्नीच्या इच्छेविरुद्ध केलेला प्रणय हा कायद्याने बलात्कार ठरतो
वकील: युवर ऑनर! पत्नीच्या इच्छेविरुद्ध केलेला प्रणय हा कायद्याने बलात्कार ठरतो.
न्यायाधीश: बरोबर.....
वकील: मग त्याच न्यायाने पतीच्या इच्छेविरुद्ध केलेला खर्च हा दरोडा का ठरू नये?
न्यायाधीश: पुढली तारीख 30 फेब्रुवारी.
मुलगी -आमच्या कॉलेजमधली मुलं
मुलगी -आमच्या
कॉलेजमधली मुलं
माझ्या एका एका श्वासावर
मरतात
मुलगा - मग तू चांगली टूथपेस्ट
का नाही वापरत?
Tuesday, 21 April 2015
Friends need just 2 min of yours...
Friends need just 2 min of yours...
Most of you might not be aware of Net Neutrality..
⛔Now a days what telecom companies like Airtel, Reliance,Vodafone etc are trying to remove Net Neutrality
⛔ Now a days internet is a necessity.. these companies want to earn more from data usage.
⛔ As per their new plan, they will charge you not just monthly for using internet but also you need to pay extra to access websites plus you need to pay some more to get a better speed
⛔This means if you want to use facebook-buy facebook pack...for whatsapp buy whatsapp pack..
For each and every websites you need to pay extra
⛔Even you won't be able to access your own build or your company's website..because the speed will be so slow it will take hours to load..thus you will pay extra to increase your speed.
⛔This is a complete loot by telecom operators
⛔TRAI (Telecom Regulatory Authority of India) had given deadline of 24 April to submit your views regarding Net Neutrality.
⛔My request you to just go to this website www.savetheinternet.in
Which will take 30 seconds to send an email to TRAI that you oppose such looting plan of telecom operators
⛔Many celebrities have also opposed this scheme.
You can further watch the following video by AIB (well known youtube channel) regarding Net Neutrality
https://m.youtube.com/watch?v=mfY1NKrzqi0&feature=youtu.be
⛔So spread this virally and stop telecom operators from looting us.
Send TRAI your views, protect #NetNeutralityIndia and #SaveTheInternet - www.savetheinternet.in
अक्षय तृतीयेला 11 वर्षांनंतर महामंगल योग, हे आहेत शुभ मुहूर्त
अक्षय तृतीयेला 11 वर्षांनंतर महामंगल योग, हे आहेत शुभ मुहूर्त
वैशाख मासातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय तृतीया म्हटले जाते. हिंदू धर्मानुसार या दिवशी केले गेलेले शुभ कार्य, दान, उपवास आणि व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होते. यामुळे या तिथीला अक्षय (संपूर्ण) तृतीय म्हटले जाते. या वर्षी अक्षय तृतीया २१एप्रिल, मंगळवारी आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.
११ वर्षांनंतर जुळून येत आहे महामंगल योग -
उज्जैनचे पंचांगकर्ता व ज्योतिषाचार्य पं. श्यामनारायण व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी अक्षय तृतीयेला ११ वर्षांनंतर महामंगल योग जुळून येत आहे. २१ एप्रिलला सूर्य मेष, चंद्र वृषभ आणि गुरु कर्क राशीमध्ये असल्यामुळे मंगलकारी योग जुळून येत आहेत. या दिवशी दुपारी ११.५९ पर्यंत कृतिका आणि त्यानंतर रोहिणी नक्षत्र राहील. चंद्र उच्च राशीत असल्यामुळे हे दोन्ही नक्षत्र सर्वप्रकारे शुभ कार्यामधील शुभता वाढवतील. या दिवशी सर्वार्थसिद्धी आणि सौभाग्य योग खरेदीसाठी शुभ राहतील. यापूर्वी २००४ मध्ये असा योग जुळून आला होता.
अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त
सकाळी ०९.०७ ते १०.३५ पर्यंत - चर
सकाळी १०.३५ ते दुपारी १२.०९ तक - लाभ
दुपारी १२.०९ते ०१.३१पर्यंत - अमृत
रात्री ०८.१५ ते ०९.४४ पर्यंत - लाभ
जाणून घ्या राशीनुसार काय खरेदी करावे...
मेष - इलेक्ट्रॉनिक सामान
वृषभ - स्थायी संपत्ती
मिथुन - वाहन
कर्क - गुंतवणूक करू शकता
सिंह - सजावटी उपकरण
कन्या - दागिने
तूळ - वस्त्र, धान्य
वृश्चिक - सोनं, चांदी
धनु - इलेक्ट्रॉनिक सामान
मकर - वाहन
कुंभ - स्थायी संपत्ती
मीन - फर्निचर आणि सजावटीचे सामान
हे आहेत खरेदीचे महामुहुर्त
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लोकांना बाजारातून शुभकार्यासाठी खरेदी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. खरेदीसाठी अक्षय तृतीयेच्या पाच दिवस अगोदरच म्हणजे १७ एप्रिलपासून २६ एप्रिलपर्यंत शुभ मुहूर्त राहतील.
या दहा दिवसांमधील प्रत्येक दुसर्या दिवशी सर्वार्थसिद्धी, अमृत सिद्धी आणि रवि पुष्य नक्षत्राचे खरेदीचे महामुहुर्त जुळून येत आहेत. पं. व्यास यांच्यानुसार १४ एप्रिलला सूर्याने मेष राशीत प्रवेश करताच शुभतेची सुरुवात झाली आहे. ग्रह-नक्षत्राची शुभस्थिती खरेदीमध्ये वृद्धी करेल.
कोणत्या दिवशी कोणता शुभ योग -
१)१७ एप्रिल, शुक्रवारी संध्याकाळी ०७.५० पासून अमृतसिद्धी योग राहील.
२)१९एप्रिल, रविवारी सकाळी ०६.०७पासून सर्वार्थसिद्धी योग संध्याकाळी ०४.०३ पर्यंत राहील
३)२१एप्रिल, मंगळवारी सकाळी ०६.०५पासून सर्वार्थसिद्धी योग ०२.२५ पर्यंत राहील
४)२२एप्रिल, बुधवारी सकाळी ०६.०५पासून सर्वार्थसिद्धी योग दिवसभर राहील.
५)२४ एप्रिल, शुक्रवारी सर्वार्थसिद्धी योग १२.०५पासून दिवसभर राहील.
६)२६ एप्रिल, रविवारी सकाळी ०६.०१पासून रविपुष्य योग संध्याकाळी ०६.०३ पर्यंत राहील.
Monday, 20 April 2015
अक्षय तृतीयाच्या शुभ
अक्षय तृतीयाच्या शुभ
दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला
आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा !!
आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात
नवचैतन्य येवो .
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख
समाधान घेवून येवोत💐...
💐💐💐💐💐💐💐💐
अक्षय तृतीयच्या लाख लाख शुभेच्छा
आपल्या आयुष्यात..
अक्षय सुख - समृध्दी नांदो....🙏
💐💐शुभ प्रभात💐💐
Dedicated to married friends
Dedicated to married friends
टी व्ही समोर बसून
उगाच चँनेल चाळत होतो...
बायकोने विचारले-
टी व्ही वर काय आहे ?
मी म्हणालो भरपूर धूळ!
.........आणि भांडण जोरात सुरु झालं !
♨♨♨♨♨♨♨
लग्नाच्या वाढदिवशी
गिफ्ट काय हवं ?
विचारलं तेव्हां म्हणाली-
"असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत
तीन सेकंदात पळेल!"
मी वजन काटा दिला!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
♨♨♨♨♨♨♨
रविवारी फिरायला जाऊया का ? विचारलं...
"मला महागड्या जागी घेऊन चला" म्हणाली
मी तिला पेट्रोलपंपावर नेलं !
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
♨♨♨♨♨♨♨♨
आरशात प्रतिबिंब पाहून
काळजीत पडून म्हणाली-
"काय मी भयंकर दिसतेय... ?
तुमचं मत काय आहे ? "
मी म्हणालो "तुझा चष्म्याचा नंबर.. परफेक्ट आहे..."
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
♨♨♨♨♨♨♨♨
मी विचारलं -
"वाढदिवसाला कुठे जाऊ या ?"
ती म्हणाली "जेथे खूप दिवसात मी गेलेले नाही !"
मी तिला स्वयंपाक घरात नेलं!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं..
♨♨♨♨♨♨♨♨
आजचा सुविचार
आपली पत्नी ही आपली अर्धांगिनी असते.
तिला आपली अर्धीच माहीती द्या !!😉😜😂
अनेक त्रास कमी होतील
1.
प्रश्न :- "नारी" म्हणजे काय?
उत्तर :- "शक्ती".
प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?
उत्तर :- "सहनशक्ती"..!!
//////////////////////////
2.
प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते.
///////////:///////////
3.
प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
उत्तर :- फायर ब्रिगेड.
प्रश्न :- का बरं?
उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं. आग विझवण्याचं नाही.
////////////////////😆😝😆®. ©. 😜😜
सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले
यावरून काय बोध घ्यायचा?……
.
यम आणि मृत्य देखील
तुम्हाला तुमच्या बायकोपासून
वाचवू शकत नाही…
तेव्हां शांत रहा, बायकोवर प्रेम करा
कारण …… दुसरा उपाय नाही?
बायको ; जेवताना बोलू नये ….
नवरा आणि बायको जेवण करत असतात ….
नवरा : ए ऐक ना ….
बायको ; जेवताना बोलू नये ….
थोड्यावेळानी जेवण उरकल्यावर
बायको : हं …. आता बोल.
नवरा : आता कप्पाळ बोलू …. तू झुरळ खाल्लंस लिंबाच्या लोणच्याची फोड समजून …!!!
नवरा जोमात, बायको कोमात.....
👉 गणिती मनोरंजन 👈
आपणांस हे माहित आहे का ?
🔴1 ते 99 पर्यंत स्पेलिंग मध्ये a, b, c, d वापर होत नाही.
👉d चा वापर प्रथमच ‘Hundred’ मध्ये होतो.
🔴1 ते 999 पर्यंत स्पेलिंगमध्ये कुठेही a, b, c चा वापर होत नाही.
👉a चा वापर प्रथमच ‘Thousand’ मध्ये होतो.
🔴1 ते 999,999,999 पर्यंत कुठेही b, c चा वापर होत नाही.
👉b चा वापर प्रथमच ‘Billion’ मध्ये होतो.
🔴c चा वापर इंग्लिश काउंटिंगमध्ये कुठेही होत नाही.
🍀मनोरंजनातून गणिताची माहिती आपणांस आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा...
तुम्ही आनंद घ्या.....
इतरांनाही आनंद द्या.....
Sunday, 19 April 2015
हे वधूपक्षाच्या लग्नंघराबद्दल म्हणतोय.....
बापाच्या आयुष्यातला खरंतर हा सगळ्यात आनंदी प्रसंग. कार्यालयातून परत आल्यावर भावनिक त्सुनामी येउन गेल्यानंतरची परिस्थिती घरभर असते. बरेचजण सुट्ट्या नसल्यामुळे परस्पर कार्यालयातून स्टेशनवर पळालेले असतात. सामान घेऊन गाड्यांबरोबर माणसंही घरी येतात. थकवा ओसरला की निघायच्या दृष्टीने रिटायर्ड लोकांनी दोनचार दिवसानंतरची जायची रिझर्वेशंस केलेली असतात.…. !😊
मागे राहिलेले दहाबारा पाहुणे, घरभर अस्ताव्यस्तं पडलेलं सामान, रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेली प्रेझेंटस, बाहेर लावलेल्या लाईटच्या माळांचा निस्तेज प्रकाश, प्रत्येकाच्या चेह-यावर मानसिक आणि शारीरिक थकव्याचा हलकासा पफ फिरवल्यासारखा थर, कुणालाही भूक नसते पण दुपारीच जेवण झाल्यावर परतलेली, कमी दमलेली एखादी अनुभवी वयस्कं आत्या, काकी मुगाच्या डाळीची खिचडी ग्यासवर चढवते, 'पोह्याचे पापड कुठेत गं? सांग फक्तं, मी काढते ' विचारत तिच्या दृष्टीने नुसत्याच मिरवणा-या पाहुण्या मुलीला/सुनेला 'ताक घुसळतेस पटकन?' अशी आदेशवजा विनवणी करते. सुनेला त्रास न देता सापडल्याच तर दहाबारा सांडगी मिरच्या तळून ठेवते.…. !
उद्या सकाळी जाणारे पाहुणे आपापलं सामान गोळा करतात, सकाळी घालायचे कपडे, रिझर्वेशंस वरती काढून ठेवून टूथब्रश सकाळी सापडेल अशा नेमक्या जागी ठेवतात. आजीच्या चेह-यावर लग्नाकरता एवढ्या लांबून मुद्दाम आलेल्या माणसाबद्दलचं कौतुक ओसंडून वहात असतं. परत भेट होतीये न होतीये म्हणून ती मायेने चिवडा लाडूच्या दोन पुड्या त्यांच्या हातात कोंबते. गाड्यांचे, कुणीकुणी गेल्या दोन दिवसात खर्च केलेले पैसे आठवणीने दिले जातात. सुतकात असल्यासारखे सगळेजण ऊनऊन खिचडीचे दोन घास पोटात घालतात, लग्नं कसं झालं, फोटो, दागिने यावर हलक्या आवाजात निरुत्साही चर्चा होते. अशावेळी सगळं पटापट आवरलं जातं. बापाचा हात न वाजलेल्या फोनकडे सारखा जातो. एकदाचा उत्साहानी फसफसलेला, आनंदी फोन येतो, सगळा ताण रिलीज झाल्यासारखा बाप 'मिरची फारच तिखट आहे' म्हणत तांब्यानी वरून पाणी पित डोळ्यातलं मागे सारतो.…. !😥
नमस्कार होतात, ओट्या भरल्या जातात, दिलं घेतलं जातं. आठवणी निघतात. डोळे ओले होतात, पुसले जातात, तोंडभरून आशिर्वाद मिळतात, दिले जातात, कानशिलावर बोटं मोडली जातात, परत लवकरच भेटण्याचे वायदे होतात, नातवंडांचे, माहेरवाशीणीचे गाल आजीच्या पाप्यांनी ओलसर होतात. दोनतीन दिवसात सुगी संपल्यावर पाखरं नाहीशी होतात तसा एकेक पाहुणा परततो. मग उरतो तो फक्तं नि:शब्द एकांत. मग आजी शहाण्यासारखी कोचावर सुखानी लवंडते.….!☺
शेवटच्या पाहुण्याला स्टेशनवर सोडून आलेला बाप 'मला भूक नाहीये गं, पडतो जरा' म्हणत बेडरूममधे जातो. मुलीचं कपाट उघडतो, घरी आल्यावर लागतील म्हणून तिनी ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवतो. लागूनच असलेल्या बेडवर बसतो आणि ओंजळीत तोंड धरून आवाज न करता धबधब्यासारखा फुटतो.……… !😪😥😰
मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होते आणि त्या फक्तं वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरते.…. !
लक्षात ठेवा -👩
बाप हा सावली देणाऱ्या वृक्षा सारखा असतो आणि कोणताही वृक्ष आपल्या फळा कडून कसलीही अपेक्षा कधीच ठेवत नाही. तो फक्त त्या फळाला वाढवून सर्वाधिक गोड कसे बनवता येईल या साठीच जगात असतो
तात्पर्य -
हा लेख वाचून नुसते डोळे पुसू नका तर ! तर लग्नानंतर आपल्या संसारिक व्यापातून वेळ काढून दिवसातून एकदा तरी आपल्या म्हातार्या बापाची चौकशी करण्या साठी एक तरी फोन करत जा ! कारण ३६५ दिवस् रोज तो आपल्या मुलीची मनातल्या मनात आठवण काढत असतो हे विसरू नका. कारण एकदा तो बाप या जगातून गेला कि या संपूर्ण पृथ्वी वर तुमची मायेने आठवण काढणारा असा कोणी उरणार नाही.
😊जीवन खूप छोटे आहे 😊
सूचना -
प्रेमाच्या नावाखाली आपल्या बापाच्या हृदयाला छेद देऊन तोंड काळ करणाऱ्या मुलींनी सुद्धा हा लेख वाचावा व आपण तोंड काळ केल्या नंतर आपल्या बापाची काय अवस्था होते हे यातून जाणून घ्यावे ! बापाने वरून कितीही शिव्या दिल्या तरी तो बाप रोज रात्री आपल्या मुली साठी रडत असतो हे विसरून चालणार नाही😊
कपडे झाले छोटे, लाज कुठुन येणार।
कपडे झाले छोटे, लाज कुठुन येणार।
धान्य झाले हाईब्रेड, ताकद कुठुन येणार।
फुल झाली प्लास्टिकची,सुगंध कुठून येणार।
चेहरा झाला मेक अपचा, रुप कुठून येणार।
शिक्षक झाले टुयशनचे, विद्या कुठुन येणार।
भोजन झाले हाँटेलचे तंदुरुस्ती कुठून येणार।
प्रोग्राम झाले केबलचे संस्कार कुठून येणार।
माणसे झाली पैशाची, दया कुठुन येणार।
धंदे झाले हायफाय,बरकत कुठुन येणार।
भक्ति करणारे झाले स्वार्थी, भगवंत कुठून येणार।
मित्र झाले वॉट्सअपचे, भेटायला कुठून येणार.....
झकास संदेश हाय ✋☺☝
आठवणीतला "मे" महिना
तुळशीमागला औदुंबर,
ते कौलारु मायेचं घर
कवठीचाफा सोनचाफा..
कर्दळ नी पांढरा चाफा
गावठी गुलाब.. लाल जास्वंद
टप्पोरं जांभूळ, चिकाची करवंदं
कोप-यातलं रायआवळ्याचं झाड
लाड करणारे ते हिरवे हिरवे माड
विहिरीत सोडलेला पोहरा
किंचित कुरकुरणारा रहाट
प्राजक्ताच्या धुंद सड्याने
तेव्हा उगवायची ती पहाट
पिकलेला रायवळ,
झाडावरुन अवचित पडलेला..
रसाळ बरका फणस,
आजोबांनी समोर फोडलेला
हापूस आंब्याचे ते
कपड्यावर डाग पिवळे
गोड गोड पाण्याचे
शुभ्र मलईदार शहाळे
चूलीकडली धग, शेणाचं सारवण
वर्षाच्या बेगमीचं- लाकडाचं सरपण
आजीच्या हातचं माश्याचं कालवण
रसातले शिरवाळे, आंबोळ्या नी घावण
रात्रीच्या अंधारातले आजोबांपुढले पाढे
आजीच्या गोष्टीसाठी मात्र सर्व पुढे पुढे
भावंडांचा धागडधिंगा..
भर ऊनातला तो दंगा
पत्त्याचा डाव - गुलामचोर नी मुंगूस
चांदण्यारात्री अंगणातला तो धुडगूस
गोटी सोडा कधी लिमलेटची गोळी
आंब्याचे साट आणि फणसाची पोळी
आजीने बोटं मोडत काढलेली दृष्ट,
हळूच दिलेली ती खाऊसाठीची नोट
निघताना आजीचे पाणावलेले डोळे
मुके घेणारे तिचे ते सुरकुतले ओठ
लाल एसटीने निघताना
मागे लाल धुरळा उडवला
आणि तो "मे महिना" आमचा
त्यातच कुठेसा हरवला..
चांगल्या लोकांची इज्जत कधी कमी होत नाही.
सोन्याचे शंभर तुकडे करा, किंमत कमी होत नाहीं. चुकणं ही प्रकृती', मान्य करणं ही 'संस्कृती ' आणि सुधारणा करणं ही 'प्रगती 'आहे... हे रस्ते लक्ष्यापर्यंत घेऊन जातीलच. तुम्ही सबुरी ठेवा.
कधी ऐकलं आहे का... की रात्रीच्या काळोखानं सकाळ होऊच दिली नाही...!
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....,हे फार महत्वाचे आहे....कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....,,!!!
Saturday, 18 April 2015
सिगरेट शिवाय आपण जगू शकतो...तरी
सिगरेट शिवाय
आपण जगू शकतो...
तरी
सिगरेट बनवणारा
अरबपति...!
दारु शिवाय
आपण जगू शकतो...
तरी
दारु बनवणारा
अरबपति...!
मोबाइल शिवाय
आपण जगू शकतो...
तरी ....
मोबाइल बनवणारा
अरबपति...!
कार शिवाय
आपण जगू शकतो...
तरी
कार बनवणारा
अरबपति...!
पण....
अन्ना शिवाय
आपण
जगू शकत नाही...
तरी ....
अन्न धान्य🌾🌱
उगवणारा
शेतकरी
अठरा विश्व
दरिद्री...?
एक
विदारक सत्य
मै यादों का........किस्सा खोलूँ तो,
मै यादों का
किस्सा खोलूँ तो,
कुछ दोस्त बहुत
याद आते हैं.
📼📼📼📼📼📼📼
मै गुजरे पल को सोचूँ
तो, कुछ दोस्त
बहुत याद आते हैं.
📼📼📼📼📼📼📼
अब जाने कौन सी नगरी में,
आबाद हैं जाकर मुद्दत से.
मै देर रात तक जागूँ तो ,
कुछ दोस्त
बहुत याद आते हैं.
📼📼📼📼📼📼
कुछ बातें थीं फूलों जैसी,
कुछ लहजे खुशबू जैसे थे,
मै शहर-ए-चमन में टहलूँ तो,
कुछ दोस्त बहुत याद आते हैं.
📼📼📼📼📼📼
सबकी जिंदगी बदल गयी
एक नए सिरे में ढल गयी
कोई girlfriend में busy है
कोई बीवी के पीछे crazy हैं
किसी को नौकरी से फुरसत नही
किसी को दोस्तों की जरुरत नही
कोई पढने में डूबा है
किसी की दो दो महबूबा हैं
सारे यार गुम हो गये हैं
तू से आप और तुम हो गये है
📼📼📼📼📼📼📼
मै गुजरे पल को सोचूँ
तो, कुछ दोस्त
बहुत याद आते हैं.
Subscribe to:
Posts (Atom)